Current Affairs Quiz | प्रश्न उत्तरे | 4 December 2023

Current Affairs Quiz In Marathi 4 December 2023 मध्ये भारतीय नौदल दिन, इंटरपोल जनरल असेंब्ली, ALTERRA Fund, मिकाँग चक्रीवादळ, 71 वी आर्मी इंटर सर्व्हिस गोल्फ चॅम्पियनशिप अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 4 December 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 4 December 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 4 डिसेंबर 2023

Q1. इंटरपोल जनरल असेंब्लीची 91 वी बैठक कोठे नुकतीच सुरू झाली आहे?

(A) ऑस्ट्रिया
(B) पॅरिस
(C) लंडन
(D) अमेरिका

Ans: ऑस्ट्रिया


Q2. हवामानविषयक समस्यांचा सामना करण्यासाठी संयुक्त अरब अमिराती देशाने कोणत्या निधीची (Fund) ची स्थापना केली आहे?

(A) Climate Fund
(B) Global Fund
(C) ALTERRA
(D) Fight Global Warming Fund

Ans: ALTERRA


Q3. नोव्हेंबर 2023 मध्ये एकूण किती GST महसूल गोळा करण्यात आला आहे?

(A) 1 लाख कोटी
(B) 2 लाख कोटी
(C) 1.68 लाख कोटी
(D) 1.3 लाख कोटी

Ans: 1.68 लाख कोटी


Q4. भारतीय नौदल दिन कधी साजरा केला जातो ?

(A) 1 डिसेंबर
(B) 2 डिसेंबर
(C) 3 डिसेंबर
(D) 4 डिसेंबर

Ans: 4 डिसेंबर


Q5. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला कोणत्या देशाने ‘मिकाँग’ हे नाव दिले आहे?

(A) भारत
(B) श्रीलंका
(C) बांगलादेश
(D) म्यानमार

Ans: म्यानमार


Q6. संशोधकांनी अलीकडेच कोणत्या व्याघ्र प्रकल्पात नवीन वनस्पती प्रजाती शोधली आहे?

(A) कान्हा व्याघ्र प्रकल्प
(B) कलक्कड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्प
(C) सरिस्का व्याघ्र प्रकल्प
(D) मेळघाट व्याघ्र प्रकल्प

Ans: कलक्कड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्प


Q7. OpenAI चे CEO म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) सॅम ऑल्टमन
(B) मीरा मुरती
(C) सत्या नडेला
(D) सुंदर पिचाई

Ans: सॅम ऑल्टमन


Q8. 71 वी आर्मी इंटर सर्व्हिस गोल्फ चॅम्पियनशिप 2023-24 नुकतीच कुठे आयोजित करण्यात आली होती?

(A) जयपूर मिलिटरी स्टेशन
(B) राजस्थान मिलिटरी स्टेशन
(C) पंजाब मिलिटरी स्टेशन
(D) दिल्ली मिलिटरी स्टेशन

Ans: जयपूर मिलिटरी स्टेशन


Q9. कोणत्या अभिनेत्रीने आपले नवीन पुस्तक ‘वेलकम टू पैराडाइज’ लाँच केले आहे?

(A) अमृता राव
(B) कतरिना कैफ
(C) ट्विंकल खन्ना
(D) राणी मुखर्जी

Ans: ट्विंकल खन्ना


Q10. राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ६३.५ किलो वजनी गटात शिवा थापाने कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य
(B) सुवर्ण
(C) कांस्य
(D) यापैकी नाही

Ans: सुवर्ण


Q11. ‘एस्ट्रोसॅट’ ही अवकाश दुर्बीण कोणत्या देशाने प्रक्षेपित केली आहे?

(A) भारत
(B) रशिया
(C) अमेरिका
(D) चीन

Ans: भारत


Q12. अखिल भारतीय किसान सभेची स्थापना 1936 मध्ये कोणी केली?

(A) जेबी कृपलानी
(B) महात्मा गांधी
(C) सहजानंद सरस्वती
(D) सरदार वल्लभभाई पटेल

Ans: सहजानंद सरस्वती


Q13. बॉम्बे क्रॉनिकल कोणी सुरू केले?

(A) दादाभाई नौरोजी
(B) सरदार पटेल
(C) आनंदमोहन बोस
(D) सर फिरोजशहा मेहता

Ans: सर फिरोजशहा मेहता


Q14. 1923 चा झंडा सत्याग्रह किंवा ध्वज सत्याग्रह कोणत्या शहरात झाला?

(A) मुंबई
(B) नागपूर
(C) अहमदाबाद
(D) कलकत्ता

Ans: नागपूर


Q15. खालीलपैकी कोणता ग्रह सूर्यापासून सर्वात लांब आहे?

(A) नेपच्यून
(B) शनि
(C) बृहस्पति
(D) युरेनस

Ans: नेपच्यून