Current Affairs Quiz In Marathi 4 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 4 November 2023 40 वी अंटार्क्टिका वैज्ञानिक मोहीम, युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क, मॅकिन्से हेल्थ इन्सिट्यूट, मेरी माटी मेरा देश, आझादी का अमृत महोत्सव, जिग्मे ओटिस चक्रीवादळ, बायोस्फियर रिझर्व्हसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, घरगुती महागाई अपेक्षा सर्वेक्षण अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 4 November 2023

4 नोव्हेंबर 2023 चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

Q1. ‘युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क’मध्ये साहित्य श्रेणीमध्ये कोणते भारतीय शहर समाविष्ट करण्यात आले आहे?

(A) जयपुर
(B) कोझिकोडे
(C) धाराशीव
(D) सिंधुदुर्ग

Ans: कोझिकोडे


Q2. युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क’ मध्ये संगीत श्रेणीमध्ये कोणते भारतीय शहर समाविष्ट करण्यात आले आहे?

(A) इंदौर
(B) वाराणसी
(C) कोलकाता
(D) ग्वाल्हेर

Ans: ग्वाल्हेर


Q3. कोणत्या देशाने अलीकडेच ‘40वी अंटार्क्टिका वैज्ञानिक मोहीम’ सुरू केली आहे?

(A) जपान
(B) चीन
(C) भारत
(D) अमेरिका

Ans: चीन


Q4. कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण आरोग्य संदर्भातील जागतिक क्रमवारीत अमेरिकेच्या मॅकिन्से हेल्थ इन्सिट्यूट ने केलेल्या सर्व्हे मध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे?

(A) पाचव्या
(B) तिसऱ्या
(C) पहिल्या
(D) दुसऱ्या

Ans: दुसऱ्या


Q5. धवलक्रांती कार्यक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या विभागाची निवड केली आहे?

(A) मराठवाडा
(B) विदर्भ
(C) पश्चिम महाराष्ट्र
(D) कोंकण

Ans: मराठवाडा आणि विदर्भ


Q6. केंद्र सरकारच्या मेरी माटी मेरा देश तसेच आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे?

(A) गुजरात
(B) महाराष्ट्र
(C) उत्तर प्रदेश
(D) मध्य प्रदेश

Ans: गुजरात


Q7. संजय लाटकर यांना केंद्रीय गृह मंत्री विशेष मेडल जाहीर झाले आहे. ते कोणत्या राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत ?

(A) मणीपुर
(B) आसाम
(C) झारखंड
(D) महाराष्ट्र

Ans: झारखंड


Q8. ‘ओटिस’ चक्रीवादळ नुकतेच कोणत्या देशात आले होते ?

(A) जपान
(B) मेक्सिको
(C) कॅनडा
(D) रशिया

Ans: मेक्सिको


Q9. केंद्र सरकारच्या मेरी माटी मेरा देश तसेच आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमात कोणत्या केंद्रशासित प्रदेशने प्रथम क्रमांक पटकावला आहे?

(A) दिल्ली
(B) जम्मू काश्मीर
(C) पॉन्डीचेरी
(D) दादरा नगर हवेली

Ans: जम्मू काश्मीर


Q10. खालीलपैकी कोणते देश ‘2+2 मंत्रिस्तरीय संवाद’ मध्ये भारताचे भागीदार आहेत?

(A) Australia
(B) Japan
(C) Russia
(D) USA

Ans: वरील सर्व


Q11. “बायोस्फियर रिझर्व्हसाठी आंतरराष्ट्रीय दिवस” ​​कधी साजरा केला जातो?

(A) 3 November
(B) 4 November
(C) 6 November
(D) 5 November

Ans: 3 November


Q12. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार , चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या किती टक्के नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्या आहेत?

(A) 90 टक्के
(B) 93 टक्के
(C) 95 टक्के
(D) 97 टक्के

Ans: 97 टक्के


Q13. कोणती संस्था Inflation Expectations Survey of Households ‘घरगुती महागाई अपेक्षा सर्वेक्षण’ करते?

(A) सेबी SEBI
(B) आरबीआय RBI
(C) नीती आयोग
(D) वर्ल्ड एकॉनॉमिक्स फोरम

Ans: आरबीआय RBI