Current Affairs Quiz In Marathi 4 October 2023 | महत्वाचे प्रश्न | PDF Download

Current Affairs Quiz In Marathi 4 October 2023 : सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेत सर्वाधिक महत्त्व आहे. लोकसेवा आयोग आणि इतर परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज महत्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तरे उपलब्ध करून देत आहोत. त्याचा नियमित सराव आवश्यक आहे. या प्रश्नाची pdf हवी असल्यास ती खालील लिंक वरून डाउनलोड करावी.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
4 October 2023 महत्वाचे प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

4 ऑक्टोबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात मोठा पुतळा कोणत्या देशात उभारण्यात येत आहे?

(A) जपान

(B) अमेरिका

(C) नेपाळ

(D) श्रीलंका

उत्तर: अमेरिका


2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वात मोठया पुतळ्याला कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे?

(A) Statue of Equality

(B) Statue of Unity

(C) statue of Peace

(D) Statue of Constitution

उत्तर: Statue of Equality


3. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात मोठा पुतळ्याची ऊंची किती आहे?

(A) ३० फुट

(B) २५ फुट

(C) १९ फुट

(D) १५ फुट

उत्तर: १९ फुट


4. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे?

(A) रजनीश शेठ

(B) रश्मी शुकला

(C) विश्वास नांगरे पाटील

(D) सदानंद दाते

उत्तर: रजनीश शेठ


5. पारुल चौधरीने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या कोणत्या शर्यतीत सुवर्णं पदक पटकावले आहे?

(A) १०००० मीटर

(B) ७००० मीटर

(C) ५००० मीटर

(D) २००० मीटर

उत्तर: ५००० मीटर


6. अन्नू राणीने आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे?

(A) खो खो

(B) टेनिस

(C) बॉक्सिंग

(D) भालाफेक

उत्तर: भालाफेक


7. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ने जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठच्या यादीत किती गुण मिळवले आहे?

(A) ७५

(B) ८५

(C) ९५.७

(D) ९९

उत्तर: ९५.७


8. रजनीश शेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाली, ते आधी कोणत्या पदावर कार्यरत होते?

(A) पोलीस महासंचालक

(B) मुख्य गृहसचिव

(C) पोलीस उपमहासंचालक

(D) पोलीस अधीक्षक

उत्तर: पोलीस महासंचालक


9. The World University Ranking नुसार कोणत्या विद्यापीठाला जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा मान मिळाला आहे ?

(A) आयआयटी मद्रास

(B) केंब्रिज यूनिवर्सिटी

(C) एमआयटी यूनिवर्सिटी

(D) ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी

उत्तर: ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी


10. कोणत्या संघाने इराणी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे ?

(A) सौराष्ट्र

(B) शेष भारत

(C) गुजरात

(D) मराठवाडा

उत्तर: शेष भारत


11. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ५००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिलेचा मान कुणाला मिळाला आहे ?

(A) अन्वी नाईक

(B) पारुल चौधरी

(C) ऋचा जाधव

(D) राधिका पाटील

उत्तर: पारुल चौधरी


12. आशियाई क्रीडा स्पर्धेत ८ हजार मीटर शर्यतीत भारताच्या मोहम्मद अफसल ने कोणते पदक पटकावले आहे?

(A) सुवर्ण

(B) कास्य

(C) रौप्य

(D) प्लॅटिनम

उत्तर: रौप्य


13. Most Enduring Brand पुरस्कार कोणत्या उद्योग समूहाला मिळाला आहे?

(A) ताज चहा

(B) वाघ बकरी चहा

(C) हलदीराम

(D) MDH मसाले

उत्तर: वाघ बकरी चहा


14. २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर रोजी होणारे ६ व्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) मध्यप्रदेश

(C) उत्तराखंड

(D) गोवा

उत्तर: उत्तराखंड


15. कोणत्या शास्त्रज्ञाना रसायन शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२३ जाहीर झाला आहे?

(A) Moungi Bawendi

(B) Louis Brus

(C) Alexei Ekimov

(D) वरील सर्व

उत्तर: वरील सर्व


Leave a Comment