Current Affairs Quiz In Marathi 5 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 5 November 2023 40 वी अंटार्क्टिका वैज्ञानिक मोहीम, युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क, मॅकिन्से हेल्थ इन्सिट्यूट, मेरी माटी मेरा देश, आझादी का अमृत महोत्सव, जिग्मे ओटिस चक्रीवादळ, बायोस्फियर रिझर्व्हसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, घरगुती महागाई अपेक्षा सर्वेक्षण अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 5 November 2023

5 नोव्हेंबर 2023 चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

Q1. खालीलपैकी कोणत्या वित्तीय संस्थांना एसएमएस शुल्क नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआयने दंड ठोठावला?

(A) ICICI Bank
(B) पंजाब नॅशनल बँक
(C) Paytm Bank
(D) HDDC Bank

Ans: पंजाब नॅशनल बँक


Q2. अलीकडेच कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने महादेव वन्यजीव अभयारण्यात व्याघ्र प्रकल्प निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत?

(A) गुजरात
(B) महाराष्ट्र
(C) गोवा
(D) मध्य प्रदेश

Ans: गोवा


Q3. अलीकडेच कोणत्या देशाचा क्रिकेटपटू डेव्हिड विलीने विश्वचषकानंतर निवृत्ती जाहीर केली आहे?

(A) इंग्लंड
(B) आफ्रिका
(C) न्यूजीलँड
(D) श्रीलंका

Ans: इंग्लंड


Q4. FIFA पुरुष विश्वचषक 2034 चे आयोजन कोण करणार?

(A) सऊदी अरब
(B) जपान
(C) जर्मनी
(D) फ्रांस

Ans: सऊदी अरब


Q5. जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो?

(A) 5 October
(B) 5 June
(C) 6 October
(D) 5 November

Ans: 5 November


Q6. केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि कोणत्या देशामधील सेमीकंडक्टर पुरवठा साखळीवरील कराराला मंजुरी दिली आहे ?

(A) रशिया
(B) जपान
(C) चीन
(D) अमेरिका

Ans: जपान


Q7. कोणती संस्था आयआयएम बंगलोर येथे “बिल्डिंग स्टेट-लेव्हल इनोव्हेशन इकोसिस्टम” कार्यशाळा आयोजित करेल?

(A) आरबीआय
(B) सेबी
(C) अर्थ मंत्रालय
(D) नीती आयोग

Ans: नीती आयोग


Q8. जागतिक जेलीफिश दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

(A) 3 November
(B) 4 November
(C) 5 November
(D) 6 November

Ans: 3 November


Q9. जगातील कोणत्या देशात पहिली प्रवासी वाहतूक उडणारी टॅक्सीला मान्यता देण्यात आली आहे?

(A) जपान
(B) चीन
(C) सौदी अरेबिया
(D) अमेरिका

Ans: चीन


Q10. इलॉन मस्कने त्यांच्या, xAI या उपक्रमांतर्गत कोणता चाट बॉट लॉंच केला आहे ?

(A) Chat Gpt
(B) Grok
(C) Bard
(D) Bing

Ans: Grok


Q11. विराट कोहलीने कोणत्या खेळाडूची वनडे क्रिकेटमधील 49 शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे ?

(A) युवराज सिंह
(B) सचिन तेंडुलकर
(C) विरेन्द्र सेहवाग
(D) गौतम गंभीर

Ans: सचिन तेंडुलकर