Current Affairs Quiz In Marathi 5 October 2023 | महत्वाचे प्रश्न | PDF Download

Current Affairs Quiz In Marathi 5 October 2023 चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान विषयातील काही महत्वाचे प्रश्न खाली दिले आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आशियाई क्रिडा स्पर्धा, स्पीड इंडेक्स रंकिंग, राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
5 October 2023 महत्वाचे प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

5 ऑक्टोबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


  1. जगात हिऱ्याच्या उत्पादनात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) आफ्रिका

(B) भारत

(C) चीन

(D) बोत्सवाना

उत्तर: बोत्सवाना


2. जगातील सर्वात गर्दीचे शहर कोणते आहे?

(A) मुंबई

(B) दिल्ली

(C) बोगोटो

(D) टोकियो

उत्तर: बोगोटो


3. सरकारी महाविद्यालय आणि न्यायालयीन सेवामध्ये EWS ला आरक्षण देण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे ?

(A) गुजरात

(B) मध्य प्रदेश

(C) उत्तर प्रदेश

(D) बिहार

उत्तर: बिहार


4. सरकारी महाविद्यालय आणि न्यायालयीन सेवामध्ये EWS ला किती आरक्षण देण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे ?

(A) १५%

(B) १३%

(C) १२%

(D) १०%

उत्तर: १०%


5. भालाफेक क्रिडा प्रकारात नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कास्य

(D) यापैकी नाही

उत्तर: सुवर्ण


6. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या लवलीना बोरगोहेनने कोणत्या क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे?

(A) भालाफेक

(B) गोल्फ

(C) नेमबाजी

(D) बॉक्सिंग

उत्तर: बॉक्सिंग


7. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ज्योती वेंन्नम आणि ओजस देवतळे यांनी कोणत्या मिश्र क्रिडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकले?

(A) टेबल टेनिस

(B) तिरंदाजी

(C) बॅडमिंटन

(D) टेनिस

उत्तर: तिरंदाजी


8. कोणते महामंडळ स्थापन करण्याला नुकतीच केंद्र सरकार मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे?

(A) राष्ट्रीय साखर महामंडळ

(B) राष्ट्रीय सोयाबीन महामंडळ

(C) राष्ट्रीय हळद महामंडळ

(D) राष्ट्रीय टोमॅटो महामंडळ

उत्तर: राष्ट्रीय हळद महामंडळ


9. Hindustan Aeronautics Limited (HAL) या केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपनीने पहिले कोणते विमान भारतीय हवाई दलाला प्रदान केले आहे?

(A) मिग

(B) LCA तेजस

(C) राफेल

(D) राकेश

उत्तर: LCA तेजस


10. २०३० पर्यंत किती अब्ज डॉलरवर हळदीची निर्यात नेण्याचे उदधीष्ठ भारत सरकारने ठेवले आहे?

(A) ५ अब्ज डॉलर

(B) ४ अब्ज डॉलर

(C) ३.५ अब्ज डॉलर

(D) १ अब्ज डॉलर

उत्तर: १ अब्ज डॉलर


11. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थीच्या अनुदानात २०० रुपयावरून किती वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे?

(A) 700

(B) 300

(C) 500

(D) 1000

उत्तर: 300


12. कोणत्या शहरात Traffic Speed Index च्या अहवालानुसार वाहनांचा वेग जगात सर्वात कमी आहे?

(A) न्यूयॉर्क

(B) ढाका

(C) पुणे

(D) लंडन

उत्तर: ढाका


13. भारताचा जागतिक हळदीच्या व्यापरामद्धे किती टक्के वाटा आहे?

(A) 72 टक्के

(B) 75 टक्के

(C) 62 टक्के

(D) 52 टक्के

उत्तर: 62 टक्के


14. ११ वी गुंतवणूकविषयक उच्चस्तरीय बैठक भारत आणि यूएई UAE दरम्यान कोठे आयोजित केली आहे ?

(A) अबुधाबी

(B) दुबई

(C) इराण

(D) इजिप्त

उत्तर: अबुधाबी


15. कोणत्या देशात ICC पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ आयोजित करण्यात आला आहे ?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) भारत

(C) आफ्रिका

(D) इंग्लंड

उत्तर: भारत