Current Affairs Quiz | प्रश्न उत्तरे | 6 December 2023

Current Affairs Quiz In Marathi 6 December 2023 मध्ये जागतिक मृदा दिन, सैन्य दलातील रँक, आरोग्य मैत्री क्यूब, INS संध्याक, बजाज समूह, 35 वा जिमी जॉर्ज फाऊंडेशन पुरस्कार अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 6 December 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 6 December 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 6 डिसेंबर 2023

Q1. जागतिक मृदा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो ?

(A) 7 डिसेंबर
(B) 6 डिसेंबर
(C) 5 डिसेंबर
(D) 4 डिसेंबर

Ans: 5 डिसेंबर


Q2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या सैन्य दलातील रँक सुधारण्याचा भारत सरकारचा निर्णय घोषित केला?

(A) भारतीय वायुदल
(B) भारतीय नौदल
(C) भारतीय आर्मी
(D) सीमा सुरक्षा बल

Ans: भारतीय नौदल


Q3. भारताने जगातील पहिले पोर्टेबल आपत्ती रुग्णालय, आरोग्य मैत्री क्यूबचे अनावरण कोठे केले आहे?

(A) भोपाळ
(B) इंदौर
(C) गुरुग्राम
(D) कोलकाता

Ans: गुरुग्राम


Q4. भारतीय नौदलाला नुकतेच मिळालेले आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (GRSE) या कंपनीने बनवलेले देशातील सर्वात मोठे सर्वेक्षण जहाज कोणते आहे?

(A) INS रुद्र
(B) INS विक्रांत
(C) INS संध्याक
(D) INS विजय

Ans: INS संध्याक


Q5. बाजारी मूल्यामध्ये ₹10 लाख कोटींचा टप्पा गाठणारी भारतातील पाचवी कंपनी कोणती बनली आहे?

(A) बजाज समूह
(B) अदानी समूह
(C) टाटा ग्रुप
(D) महिंद्रा ग्रुप

Ans: बजाज समूह


Q6. आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस 2023 कधी साजरा केला जातो ?

(A) 7 डिसेंबर
(B) 6 डिसेंबर
(C) 5 डिसेंबर
(D) 4 डिसेंबर

Ans: 5 डिसेंबर


Q7. ऑलिंपियन एम. श्रीशंकर यांना केरळचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून उदयास आल्याबद्दल कोणत्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) मेजर ध्यानचांद पुरस्कार
(B) 35 वा जिमी जॉर्ज फाऊंडेशन पुरस्कार
(C) ग्रॅमी पुरस्कार
(D) अकॅडेमी अवॉर्ड

Ans: 35 वा जिमी जॉर्ज फाऊंडेशन पुरस्कार


Q8. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केले आहे?

(A) Swiftie
(B) situationship
(C) Rizz
(D) prompt

Ans: Rizz


Q9. इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम परिषद (IIGF’23) कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) कोलकाता
(D) बेंगळुरू

Ans: नवी दिल्ली


Q10. जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता रँकिंग (World Digital Competitiveness Ranking) च्या अहवालानुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो ?

(A) 50th
(B) 49th
(C) 48th
(D) 47th

Ans: 49th


Q11. सफीना हुसेन यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) मॅगसेसे पुरस्कार
(B) कतार WISE पुरस्कार 2023
(C) सी व्ही रमण पुरस्कार
(D) पद्मश्री पुरस्कार

Ans: कतार WISE पुरस्कार 2023


Q12. अमेजॉन कंपनीने 2027 पर्यंत कोणत्या देशासाठी ICC क्रिकेटचे अधिकार विकत घेतले आहेत?

(A) भारत
(B) ऑस्ट्रेलिया
(C) न्यूझिलँड
(D) इंग्लंड

Ans: