Current Affairs Quiz In Marathi 6 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 6 November 2023 अणुचाचणी बंदी करार, पांढर्‍या हायड्रोजन, हायस्पीड रेल्वे ट्रेन ‘हूश’, ऑस्ट्रेलिया भारत शिक्षण आणि कौशल्य परिषद, बेल्ट अँड रोड प्रकल्प, कोरापुट काळजीरा तांदूळ, राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक, बेटी बचाओ, बेटी पढाओ अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 6 November 2023

6 नोव्हेंबर 2023 चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

Q1. पांढर्‍या हायड्रोजनचे साठे अलीकडे कोठे सापडले आहेत?

(A) आफ्रिका
(B) फ्रांस
(C) जपान
(D) चीन

Ans: फ्रांस


Q2. नुकतीच अणुचाचणी बंदी कराराची मान्यता कोणत्या देशाने मागे घेतली आहे?

(A) यूक्रेन
(B) इस्राइल
(C) फ्रांस
(D) रशिया

Ans: रशिया


Q3. RBI ने अलीकडेच कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

(A) विनय कुमार
(B) मनोरंजन मिश्रा
(C) शक्तिकांता दास
(D) विजय शर्मा

Ans: मनोरंजन मिश्रा


Q4. नुकतेच दक्षिण पूर्व आशियातील पहिल्या हायस्पीड रेल्वे ट्रेन ‘हूश’ चे उद्घाटन कोणी केले?

(A) मलेशिया
(B) सिंगापुर
(C) थायलंड
(D) चीन

Ans: मलेशिया


Q5. पहिली ऑस्ट्रेलिया भारत शिक्षण आणि कौशल्य परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) गांधीनगर
(B) मुंबई
(C) पुणे
(D) दिल्ली

Ans: गांधीनगर


Q6. कोणत्या मनोरंजन चॅनेलने सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयासोबत भागीदारी केली आहे?

(A) सोनी
(B) झी एंटरटेंमेंट
(C) स्टार प्लस
(D) कलर्स

Ans: कलर्स


Q7. कोणत्या देशाने ने चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे?

(A) हाँगकोंग
(B) फिलीपिन्स
(C) मलेशिया
(D) थायलंड

Ans: फिलीपिन्स


Q8. कोणता देश 24व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेचे आयोजन करणार आहे?

(A) भारत
(B) जपान
(C) चीन
(D) बांगलादेश

Ans: बांगलादेश


Q9. कोरापुट काळजीरा तांदळाला GI दर्जा मिळाला, कोणत्या राज्यात त्याची लागवड केली जाते?

(A) ओडिशा
(B) आंध्र प्रदेश
(C) पंजाब
(D) उत्तर प्रदेश

Ans: ओडिशा


Q10. राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2022-2023 नुसार, कोणते राज्य ग्राहक सशक्तीकरण उपक्रमांमध्ये अग्रगण्य राज्य म्हणून उदयास आले आहे?

(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) आंध्र प्रदेश
(D) ओडिसा

Ans: तामिळनाडू


Q11. कोणत्या कपड्यांच्या ब्रँडने राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशनशी भागीदारी करत भारतात NBAstore.in हे ऑनलाइन स्टोअर लॉंच केला आहे?

(A) Bhaane
(B) Reebok
(C) Puma
(D) Adidas

Ans: Bhaane


Q12. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची सुरवात कोणत्या वर्षी करण्यात आली होती?

(A) 2023
(B) 2022
(C) 2021
(D) 2020

Ans: 2020


Q13. CBSE चे कार्यालय केंद्र सरकारने कोणत्या देशात सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) China
(B) UAE
(C) Japan
(D) Australia

Ans: UAE


Q14. कॉलिन्स डिक्शनरीने 2023 साठी कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर Word of the year म्हणून घोषित केले आहे?

(A) AI
(B) Chat Gpt
(C) Bard
(D) OpenAI

Ans: AI