Current Affairs Quiz In Marathi 6 October 2023 | महत्वाचे प्रश्न | PDF Download

Current Affairs Quiz In Marathi 6 October 2023 चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान विषयातील काही महत्वाचे प्रश्न खाली दिले आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आशियाई क्रिडा स्पर्धा, स्पीड इंडेक्स रंकिंग, राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
6 October 2023 चालू घडामोडींवरील महत्वाचे प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

6 ऑक्टोबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


  1. 2023 चा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) मेरी कयूरी

(B) जॉन फॉस

(C) आमिष

(D) मोहम्मद युनिस

उत्तर: जॉन फॉस


2. Taiwan Expo 2023 चे आयोजन महाराष्ट्रातील कोणत्या शहरात करण्यात आले आहे?

(A) नागपूर

(B) छत्रपती संभाजीनगर

(C) गोरेगाव (मुंबई)

(D) पुणे

उत्तर: गोरेगाव (मुंबई)


3. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या विभागाने निपुण महाराष्ट्र उत्सव उपक्रम राबावण्याची जाहीर केले आहे?

(A) कृषी

(B) सांस्कृतिक

(C) शिक्षण

(D) विज्ञान

उत्तर: शिक्षण


4. भारतात 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान कोणता सप्ताह साजरा केला जातो?

(A) अन्न सप्ताह

(B) निसर्ग सप्ताह

(C) वन्य जीव सप्ताह

(D) आरोग्य सप्ताह

उत्तर: वन्य जीव सप्ताह


5. जागतिक स्मित दिवस (World Smile Day) कधी साजरा केला जातो ?

(A) 4 ऑक्टोबर

(B) 5 ऑक्टोबर

(C) 6 ऑक्टोबर

(D) 7 ऑक्टोबर

उत्तर: 6 ऑक्टोबर


6. मणिपुरी भाषेत 2023 बाल साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) कुमार भारती

(B) सुनील कुमार

(C) दिलीप नोंगमैथेम

(D) राकेश भट्टाचार्य

उत्तर: दिलीप नोंगमैथेम


7. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या दिव्यांग उच्च तंत्रज्ञान क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कोठे केले आहे ?

(A) वाराणसी, उत्तर प्रदेश

(B) ग्वाल्हेर, मध्य प्रदेश.

(C) इंदौर , मध्य प्रदेश.

(D) पटणा, बिहार .

उत्तर: ग्वाल्हेर, मध्य प्रदेश.


8. 2023 चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) जो बाइडेन

(C) नर्गेस मोहम्मदी

(D) एस जयशंकर

उत्तर: नर्गेस मोहम्मदी


9. केंद्रीय मंत्रिमंडळाने सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापनेला मंजुरी दिली आहे ते कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे?

(A) बिहार

(B) आसाम

(C) तेलंगणा

(D) त्रिपुरा

उत्तर: तेलंगणा


10. कोणत्या राज्याच्या राज्यसरकारने महिलांसाठी सरकारी नोकऱ्यामद्धे 35% आरक्षण देणार असल्याचे जाहीर केले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) मध्य प्रदेश

(D) उत्तर प्रदेश

उत्तर: मध्य प्रदेश


11. इंटरनेट स्वातंत्र्यात अमेरिकेच्या Freedom House च्या अहवालानुसार भारत कितव्या स्थानावर आहे?

A) 64

(B) 49

(C) 51

(D) 50

उत्तर: 51


12. हरिदरपाल संधू आणि दीपिका पल्लीकलं यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरीत कोणत्या खेळ प्रकारात सुवर्ण पदक जिंकले?

(A) टेबल टेनिस

(B) टेनिस

(C) स्कॉश

(D) गोल्फ

उत्तर: स्कॉश


13. नोकिया कंपनीने कोणत्या शहरात 6G लॅब सुविधा सुरू केली आहे ?

(A) हैदराबाद

(B) बेंगळुरू

(C) नोयडा

(D) पुणे

उत्तर: बेंगळुरू


14. महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) अभिजित पाटील

(B) राहुल यादव

(C) अतुल शिरोडकर

(D) तुकाराम मुंढे

उत्तर: अतुल शिरोडकर


15. दिव्यांगजनांसाठी देशातील पहिल्या दिव्यांग उच्च तंत्रज्ञान क्रीडा प्रशिक्षण केंद्राला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?

(A) अटल बिहारी वाजपेयी

(B) नरेंद्र मोदी

(C) महात्मा गांधी

(D) लाल बहादूर शास्त्री

उत्तर: अटल बिहारी वाजपेयी