Current Affairs Quiz In Marathi 7 October 2023 | महत्वाचे प्रश्न | PDF Download

Current Affairs Quiz In Marathi 7 October 2023 आशियाई क्रीडा 2023, नर्गिस मोहम्मदी, पोलीस विज्ञान काँग्रेस, JioMart, सिक्कीम राज्यातील ढगफुटी, World Cotton Day, डच स्पिनोझा पुरस्कार अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
7 October 2023 चालू घडामोडींवरील महत्वाचे प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

7 ऑक्टोबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


  1. जागतिक कापूस दिवस (World Cotton Day) कधी साजरा केला जातो ?

(A) 6 October

(B) 7 October

(C) 8 November

(D) 7 November

उत्तर: 7 October


2. ई-कॅबिनेट प्रणाली लागू करणारे त्रिपुरा हे कितवे राज्य बनले आहे ?

(A) पहिले

(B) दुसरे

(C) चौथे

(D) पाचवे

उत्तर: चौथे


3. कोणत्या राज्य सरकारने राज्यात तीन नवीन जिल्हे (मालपुरा, सुजानगड आणि कुचमन सिटी) स्थापन करण्याची घोषणा केली आहे ?

(A) राजस्थान

(B) गुजरात

(C) आसाम

(D) मध्य प्रदेश

उत्तर: राजस्थान


4. भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा 2023 स्पर्धेत कोणते पदक पटकावले आहे?

(A) कास्य

(B) रौप्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

उत्तर: सुवर्ण


5. भारताच्या अमन सेहरावतने पुरुष कुस्ती मध्ये आशियाई क्रीडा 2023 मध्ये कोणते पदक जिंकले आहे?

(A) कास्य

(B) रौप्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

उत्तर: सुवर्ण


6. NITI आयोगाने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर पहिली राज्य कार्यशाळा कोठे आयोजित केली आहे ?

(A) महाराष्ट्र

(B) दिल्ली

(C) बंगळुरू

(D) नागपूर

उत्तर: गोवा


7. नर्गिस मोहम्मदी यांना २०२३ चा शांततेचा नोबेल जाहीर झाला आहे. त्या कोणत्या देशाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत?

(A) बांग्लादेश

(B) केनिया

(C) अफगाणिस्तान

(D) इराण

उत्तर: इराण


8. पॅराक्वाट या तनणाशकावर कोणत्या राज्यामध्ये बंदी घालण्यात आली आहे?

(A) कर्नाटक

(B) हरियाणा

(C) ओडिसा

(D) त्रिपुरा

उत्तर: ओडिसा


9. अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेस कोठे आयोजित करण्यात आली आहे ?

(A) लडाख

(B) डेहराडून

(C) नागालँड

(D) हैदराबाद

उत्तर: डेहराडून


10. केळकर ग्रंथत्तोजेक पारितोषिक हा साहित्य सम्राट न.ची.केळकर स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे?

(A) डॉ. सदानंद मोरे

(B) डॉ. माधव गाडगीळ

(C) डॉ. सायरस पुनावाला

(D) तात्यासाहेब लहाणे

उत्तर: डॉ. माधव गाडगीळ


11. सिक्कीम राज्यातील कोणत्या नदीत ढगफुटी मुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे?

(A) गंगा

(B) कावेरी

(C) गोदावरी

(D) तिस्ता

उत्तर: तिस्ता


12. हवामान बदल संशोधनासाठी डच स्पिनोझा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

(A) डॉ. राकेश शर्मा

(B) एस अरविन्द

(C) प्रोफेसर डॉ. जोयिता गुप्ता

(D) वी. के. धवल

उत्तर: प्रोफेसर डॉ. जोयिता गुप्ता


13. आशियाई खेळ २०२३ मध्ये भारतीय महिला कबड्डी संघाने कोणते पदक जिंकले आहे ?

(A) कास्य

(B) रौप्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

उत्तर: सुवर्णपदक


14. रिलायन्सच्या JioMart ने ब्रँड एम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे ?

(A) Rohit Sharma

(B) Virat Kohli

(C) Hardik Pandya

(D) MS Dhoni

उत्तर: MS Dhoni


15. ज्योती सुरेखा वेन्नम हिने आशियाई खेळ २०२३ मध्ये कोणत्या क्रिडा प्रकारात महिला गटात सुवर्णपदक जिंकले आहे?

(A) बॅडमिंटन

(B) तिरंदाजी

(C) बॉक्सिंग

(D) कुस्ती

उत्तर: तिरंदाजी