Current Affairs Quiz In Marathi 8 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 8 November 2023 वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट, डॉ पुणेत राजकुमार हृदय ज्योती योजना, उत्तराखंड स्थापना दिवस, ICC ODI क्रमवारीत, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग, निर्यात प्रोत्साहन धोरण, पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 8 November 2023

8 नोव्हेंबर 2023 चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

Q1. ट्रेडमार्क नोंदणीच्या बाबतीत, 2022 मध्ये कोणते राष्ट्र जगात आघाडीवर आहे?

(A) China
(B) Germany
(C) USA
(D) India

Ans: China


Q2. 2023 मध्ये वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट (WTM) कोठे आयोजित केले जाईल?

(A) New York
(B) New Delhi
(C) London
(D) Paris

Ans: London


Q3. मॅकिन्से हेल्थ इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणानुसार कर्मचारी कल्याणाच्या बाबतीत कोणता देश शेवटच्या स्थानावर आहे?

(A) India
(B) Japan
(C) Thailand
(D) Chile

Ans: Japan


Q4. भारतात आपली उपस्थिती वाढवण्यासाठी कोणत्या कंपनीने सेफोराशी सहकार्य केले आहे?

(A) Nykaa
(B) Myntra
(C) Loreal
(D) Reliance Beauty and Care

Ans: Reliance Beauty and Care


Q5. कोणत्या राज्याने “डॉ पुणेत राजकुमार हृदय ज्योती योजना” सुरू केली आहे?

(A) Maharashtra
(B) Karnataka
(C) Tamilnadu
(D) Andhra Pradesh

Ans: Karnataka


Q6. विज्ञानाची कोणती शाखा पेशींच्या अभ्यासाशी संबंधित आहे?

(A) Cytology
(B) Biology
(C) Zoology
(D) Botany

Ans: Cytology


Q7. उत्तराखंड स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

(A) 8 November
(B) 9 November
(C) 10 November
(D) 11 November

Ans: 9 November


Q8. कोणत्या देशाचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?

(A) Brazil
(B) Portugal
(C) Israel
(D) Africa

Ans: Portugal


Q9. ICC ODI क्रमवारीत फलंदाजांच्या क्रमवारीत कोण अव्वल स्थानी आहे?

(A) Virat Kohli
(B) Rohit Sharma
(C) Babar Azam
(D) Shubhman Gill

Ans: Shubhman Gill


Q10. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशियामध्ये कोणत्या देशात सर्वाधिक विद्यापीठांचा समावेश आहे?

(A) India
(B) Australia
(C) Finland
(D) Canada

Ans: India


Q11. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया नुसार, भारतातील कोणती संस्था अव्वल आहे?

(A) IIT Madras
(B) IIM Ahmedabad
(C) ISC Bangalore
(D) IIT Bombay

Ans: IIT Bombay


Q12. पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणास कोणत्या राज्याने मंजूरी दिली आहे?

(A) गोवा
(B) महाराष्ट्र
(C) गुजरात
(D) कर्नाटक

Ans: महाराष्ट्र


Q13. कोणत्या वर्षा पर्यंत महाराष्ट्र शासनाचे पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण राबविण्यात येणार आहे?

(A) 2025-26
(B) 2026-27
(C) 2027-28
(D) 2023-24

Ans: 2027-28


Q14. महाराष्ट्र राज्यातील पर्यटन स्थळाची माहिती देण्यासाठी कोणत्या देशामध्ये पर्यटन केंद्र व बहूद्देशिय संकुल उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे?

(A) श्रीलंका
(B) भूतान
(C) नेपाळ
(D) म्यानमार

Ans: मॉरीशस


Q15. पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्यात कोठे उभारन्यात येणार आहे?

(A) गोजूबावी, खडकवासला
(B) वडगाव, हवेली
(C) अहमदनगर
(D) कल्याण, मुंबई

Ans: गोजूबावी, खडकवासला