Current Affairs Quiz In Marathi 8 October 2023 | महत्वाचे प्रश्न | PDF Download

Current Affairs Quiz In Marathi 8 October 2023 भारतीय वायुसेना दिन, याक चुरपी, जात सर्वेक्षण,ग्रीन बॉण्ड, ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स, मेवाडी लघुचित्रे अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
8 October 2023 चालू घडामोडींवरील महत्वाचे प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

8 ऑक्टोबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


  1. भारतीय वायुसेना दिन 2023 कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

(A) 6 October

(B) 7 October

(C) 8 October

(D) 9 October

उत्तर: 8 October


2. 2023 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कोणत्या खेळाने सर्वाधिक सुवर्णपदके जिंकून दिली?

(A) हॉकि

(B) क्रिकेट

(C) शूटिंग

(D) बॅडमिंटन

उत्तर: शूटिंग


3. कोणत्या राज्यातील याक चुरपीला अलीकडे GI टॅग मिळाला आहे?

(A) हिमाचल प्रदेश

(B) अरुणाचल प्रदेश

(C) नागालँड

(D) त्रिपुरा

उत्तर: अरुणाचल प्रदेश


4. रूपपूर अणु प्रकल्पासाठी अलीकडे कोणत्या देशाला रशियन युरेनियम मिळाले आहे?

(A) नेपाळ

(B) पाकिस्तान

(C) बांग्लादेश

(D) इराण

उत्तर: बांग्लादेश


5. कोणत्या देशाने नुकतेच ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स सुरू केले?

(A) इस्राइल

(B) युक्रेन

(C) रशिया

(D) भारत

उत्तर: इस्राइल


6. जात सर्वेक्षण करणारे बिहारनंतर दुसरे राज्य कोणते?

(A) उत्तर प्रदेश

(B) झारखंड

(C) राजस्थान

(D) मध्य प्रदेश

उत्तर: राजस्थान


7. युरोपातील पहिले खाजगी रॉकेट प्रक्षेपण नुकतेच करण्यात आले त्या रॉकेटचे नाव काय आहे ?

(A) Aditya L1

(B) Space X

(C) Miura-1

(D) Virgin 1

उत्तर: Miura-1


8. ग्रीन बॉण्ड कशासाठी वापरला जातो ?

(A) पर्यावरणास हानीकारक प्रकल्पांना निधी देणे

(B) सकारात्मक पर्यावरणीय फायद्यांसह प्रकल्पांना निधी देणे

(C) शेअर बाजारात गुंतवणूक

(D) राष्ट्रीय कर्ज फेडणे

उत्तर: सकारात्मक पर्यावरणीय फायद्यांसह प्रकल्पांना निधी देणे


9. सामिया सुलुहू हसन कोणत्या देशाच्या अध्यक्षा आहेत ?

(A) बांग्लादेश

(B) नेपाळ

(C) केनिया

(D) टांझानिया

उत्तर: टांझानिया


10. हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून कोणते ऑपरेशन इस्रायल संरक्षण दलांनी सुरू केले आहे?

(A) Operation Sword of Justice

(B) Operation Iron Swords

(C) Operation Iron Dome

(D) Operation Al-Aqsa Flood

उत्तर: Operation Iron Swords


11. महाभारतातील मेवाडी लघुचित्रे कोणी रंगवली आहेत?

(A) उदयपूरचे महाराणा जयसिंग

(B) पंडित किशन दास

(C) अल्लाह बक्श

(D) चंद्रप्रकाश देवल

उत्तर: अल्लाह बक्श