Current Affairs Quiz | प्रश्न उत्तरे | 9 December 2023

Current Affairs Quiz In Marathi 9 December 2023 मध्ये ग्रीन युनिव्हर्सिटी अवॉर्ड, ज्यू ख्रिसमस, जयपूर वॅक्स म्युझियम, 5 वा नागालँड मधमाशी दिवस, सार्क चार्टर डे अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 9 December 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 9 December 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 9 डिसेंबर 2023

Q1. नुकताच जगात साजरा झालेला ज्यू ख्रिसमस म्हणून कोणत्या सणाला संबोधले जाते ?

(A) टोमॅटीनो
(B) गुड फ्रायडे
(C) हनुक्का/चानुका
(D) इस्टर

Ans: हनुक्का/चानुका


Q2. जयपूर वॅक्स म्युझियममध्ये कोणत्या व्यक्तीचा मेणाचा पुतळा बसवला आहे ?

(A) महात्मा गांधी
(B) शिवाजी महाराज
(C) गौतम बुद्ध
(D) बाबासाहेब आंबेडकर

Ans: बाबासाहेब आंबेडकर


Q3. 5 वा नागालँड मधमाशी दिवस साजरा केला जातो ?

(A) 7 डिसेंबर
(B) 5 डिसेंबर
(C) 6 डिसेंबर
(D) 4 डिसेंबर

Ans: 5 डिसेंबर


Q4. सार्क चार्टर डे दरवर्षी कधी साजरा केला जातो ?

(A) 8 डिसेंबर
(B) 5 डिसेंबर
(C) 6 डिसेंबर
(D) 4 डिसेंबर

Ans: 8 डिसेंबर


Q5. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘Best Personality- Empowerment Of Differently-Abled’ साठी राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या व्यक्तिला देण्यात आला आहे ?

(A) अभिजीत सिंह
(B) प्रशांत किशोर
(C) प्रशांत अग्रवाल
(D) विनय कुमार

Ans: प्रशांत अग्रवाल


Q6. कोणत्या पिकापासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉल वर भारत सरकारने बंदी घातली आहे?

(A) गहू
(B) ऊस
(C) सोयाबीन
(D) कापूस

Ans: ऊस


Q7. जागतिक मोबाईल उत्पादनात भारत कितव्या क्रमांकावर आहे?

(A) पहिल्या
(B) दुसऱ्या
(C) तिसऱ्या
(D) चौथ्या

Ans: दुसऱ्या


Q8. तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली आहे?

(A) बी एस येडूरप्पा
(B) चंद्रशेखर राव
(C) जगण रेड्डी
(D) रेवंथ रेड्डी

Ans: रेवंथ रेड्डी


Q9. महाराष्ट्र सरकारने कॅसिनो आणि ऑनलाईन गेमिंग वर किती टक्के GST आकारण्याचे विधेयक विधानसभेत मांडले आहे?

(A) 18%
(B) 22%
(C) 28%
(D) 35%

Ans: 28%


Q10. श्रद्धा चोपडे हिने अंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत 52 किलो वजनी गटात कोणते पदक जिंकले आहे?

(A) कांस्य
(B) प्लॅटिनम
(C) सुवर्ण
(D) रौप्य

Ans: सुवर्ण


Q11. केंद्रीय कृषि मंत्रालयाचा पदभार कोणाकडे देण्यात आला आहे?

(A) नितीन गडकरी
(B) अनुराग ठाकूर
(C) स्मृति इराणी
(D) अर्जुन मुंडा

Ans: अर्जुन मुंडा


Q12. तेलंगणा राज्याचे कितवे मुख्यमंत्री म्हणून रेवंथ रेड्डी यांनी शपथ घेतली आहे ?

(A) पहिले
(B) दुसरे
(C) तिसरे
(D) चौथे

Ans: दुसरे


Q13. तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत ?

(A) बी एस येडूरप्पा
(B) चंद्रशेखर राव
(C) जगण रेड्डी
(D) रेवंथ रेड्डी

Ans: चंद्रशेखर राव


Q14. अलीकडेच COP-28 मध्ये प्रतिष्ठित ‘ग्रीन युनिव्हर्सिटी अवॉर्ड’ कोणत्या विद्यापीठाने जिंकला आहे?

(A) IIT Delhi
(B) IIT Mumbai
(C) IIT Mandi
(D) IIT Kanpur

Ans: IIT Mandi


Q15. अलीकडेच कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूची जम्मू आणि काश्मीरसाठी युवा मतदार जागरूकता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) राहुल द्रविड
(B) सुरेश रैना
(C) विरेन्द्र सहवाग
(D) रवी शास्त्री

Ans: सुरेश रैना