Current Affairs Quiz In Marathi 9 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 9 November 2023 श्रीलंका पोर्ट टर्मिनल, शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन, संतोष कुमार झा, ICC ODI क्रमवारी, ४१ राष्ट्रीय रायफल – मराठा लाईट इन्फंट्री,आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह, पोषण भी पढाई भी अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 9 November 2023

9 नोव्हेंबर 2023 चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

Q1. उत्तराखंड राज्याने 9 नोवेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांच्या उपस्थितीत कितवा स्थापना दिवस साजरा केला ?

(A) 20 वा
(B) 22 वा
(C) 24 वा
(D) 23 वा

Ans: 23 वा


Q2. केंद्रीय कृषी मंत्रालयाने, वाधवानी इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (वाधवानी AI) च्या सहकार्याने कोणती सिस्टीम विकसित केली आहे?

(A) भारत 24/7
(B) शेतकरी 24/7
(C) कृषी 24/7
(D) Agro 24/7

Ans: कृषी 24/7


Q3. खालीलपैकी कोणत्या खेळाडूने 37 व्या राष्ट्रीय खेळांमध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले?

(A) मेहुली घोष
(B) स्वाति चौधरी
(C) जॉयदीप कर्माकर
(D) दीपिका कुमारी

Ans: मेहुली घोष


Q4. कोणत्या देशाने अदानीच्या श्रीलंका पोर्ट टर्मिनल प्रकल्पात $553 दशलक्ष गुंतवणुकीची घोषणा केली आहे?

(A) अमेरिका
(B) सौदी अरेबिया
(C) यूनायटेड किंगडम
(D) ऑस्ट्रेलिया

Ans: अमेरिका


Q5. संतोष कुमार झा यांची कोणत्या रेल्वेच्या सीएमडी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) कोकण रेल्वे
(B) मध्य रेल्वे
(C) उत्तर रेल्वे
(D) दक्षिण पूर्व रेल्वे

Ans: कोकण रेल्वे


Q6. शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन कधी साजरा केला जातो ?

(A) 9 November
(B) 11 November
(C) 8 November
(D) 10 November

Ans: 10 November


Q7. आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह (IWOSP), दरवर्षी कधी साजरा केला जातो ?

(A) 10 ते 15 ऑक्टोबर
(B) 9 ते 15 नोव्हेंबर
(C) 1 ते 6 नोव्हेंबर
(D) 15 ते 21 ऑगस्ट

Ans: 9 ते 15 नोव्हेंबर


Q8. उत्तराखंड राज्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

(A) सौराष्ट्र
(B) उत्तर प्रदेश
(C) उत्तरांचल
(D) अरुणाचल

Ans: उत्तरांचल


Q9. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे अनावरण केलेला शिवाजी महाराज यांचा पुतळा कोणत्या कॅम्पमध्ये बसवण्यात आला आहे ?

(A) मद्रास रेजिमेंट
(B) राजपुताना रायफल्स
(C) ४१ राष्ट्रीय रायफल – मराठा लाईट इन्फंट्री
(D) सिख रेजिमेंट

Ans: ४१ राष्ट्रीय रायफल – मराठा लाईट इन्फंट्री


Q10. कोणत्या खगोलीय ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नासाचे क्युरिऑसिटी रोव्हर सोडण्यात आले होते ?

(A) बुध
(B) मंगळ
(C) सूर्य
(D) शनि

Ans: मंगळ


Q11. कोणता खेळाडुने ICC एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत प्रथम स्थान पटाकावले आहे?

(A) कुलदीप यादव
(B) दीपक चहर
(C) मोहम्मद शमी
(D) मोहम्मद सिराज

Ans: मोहम्मद सिराज


Q12. कोणत्या विभागात 5 संत्री प्रक्रिया केंद्र उभारण्यास महाराष्ट्र राज्य सरकारने मंजुरी दिली आहे?

(A) खांदेश
(B) मराठवाडा
(C) पश्चिम महाराष्ट्र
(D) विदर्भ

Ans: विदर्भ


Q13. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटने ‘पोषण भी पढाई भी’ हा कार्यक्रम कोणत्या शहरात आयोजित केला होता?

(A) जयपुर
(B) इंदौर
(C) उज्जैन
(D) पटणा

Ans: इंदौर


Q14. भारताने अलीकडेच कोणत्या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली?

(A) आदित्य
(B) वायु
(C) आकाश
(D) प्रलय

Ans: प्रलय


Q15. भारतीय तटरक्षक दलाचे कोणते जहाज नुकतेच बंद करण्यात आले आहे?

(A) संग्राम
(B) विक्रम
(C) विक्रांत
(D) सागर

Ans: संग्राम

Leave a Comment