Current Affairs | चालू घडामोडी | 12 November 2023

Current Affairs in Marathi 12 November 2023 मध्ये इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या 62 व्या स्थापना दिन, इंडियाज हंगर प्रोजेक्ट, माहिती भवनाचे, जागतिक निमोनिया दिन, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 12 November 2023 – Headlines

Headlines

National

  • डेहराडूनमध्ये इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या 62 व्या स्थापना दिन समारंभाला अमित शाह यांनी संबोधित केले.
  • उत्तराखंडमधील ‘इंडियाज हंगर प्रोजेक्ट’साठी नॉर्वे देशाने पाठिंबा दिला आहे.
  • माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी चेन्नईत नवीन माहिती भवनाचे उद्घाटन केले आहे.
  • नुकत्याच झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जपान देशात नवीन बेट तयार झाले आहे.

Economics

  • जागतिक बँकेने श्रीलंकेचे बँकिंग क्षेत्र स्थिर करण्यासाठी $150 दशलक्ष निधी मंजूर केला आहे.
  • स्वयंसहाय्यता गटांच्या (SHGs) महिलांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांना चालना देण्यासाठी दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) यांनी भारतीय लघु उद्योग विकास बँकेसोबत (SIDBI) करार केला आहे.

Technology

  • पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (Surface-to-Surface Shot Range Ballistic Missile–SRBM) ‘प्रहायम’ चाचणी अब्दुल कलाम बेटावर करण्यात आली आहे.

Sports

  • सेरेना विल्यम्स फॅशन आयकॉन पुरस्कार 2023 प्राप्त करणारी पाहिली खेळाडू बनली आहे.

Other

  • जागतिक निमोनिया दिन 12 नोव्हेंबेर रोजी दरवर्षी साजरा केला जातो.

Current Affairs in Marathi 12 November 2023 – Quiz | महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न