Current Affairs | चालू घडामोडी | 13 December 2023

Current Affairs in Marathi 13 December 2023 मध्ये नारी शक्ती बचत खाते, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज (UHC) दिवस, डोनाल्ड टस्क, VINBAX-23, ३३ वा व्यास सन्मान पुरस्कार अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 13 December 2023 – Headlines

13 December 2023 Current Affairs in Marathi

National

 • युनायटेड नेशन्सने 10 वर्षांनंतर मालीमधील आपले दशकभर चाललेले शांतता अभियान अधिकृतपणे समाप्त केले आहे.
 • चीनने जगातील पहिल्या चौथ्या पिढीतील अणुभट्टीचे अनावरण केले आहे. या प्रकल्पाचे नाव शिदाओ बे अणुऊर्जा प्रकल्प असुन यात वायूने ​​थंड केलेल्या दोन उच्च-तापमान अणुभट्ट्यांचा वापर केला आहे.
 • पोलंडच्या संसदेने डोनाल्ड टस्क यांची पंतप्रधान म्हणून निवड केली आहे.
 • राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भजन लाल शर्मा यांनी शपथ घेतली आहे. तर मोहन यादव मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत.
 • VINBAX-23 हा भारतीय आणि व्हिएतनामी लष्करी सराव 11 ते 21 डिसेंबर दरम्यान हनोई येथे आयोजित करण्यात आला आहे.

Economics

 • बैंक ऑफ इंडिया बँकेने महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते सुरू केले आहे. हे विशेष बचत बँक खाते 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना उघडता येणार आहे.

Technology

 • पेट्रोल पंपांवर 500+ ईव्ही चार्जिंग पॉइंट उभारण्यासाठी इंडियन ऑइल कंपनीने टाटा पॉवर कंपनी सोबत करार केला आहे.
  • ईव्ही चार्जिंग पॉइंट्स मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, अहमदाबाद, पुणे आणि कोची यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये उभारण्यत येतील.

Sports

 • नोव्हेंबर 2023 महिन्याचा ICC पुरूष खेळाडूचा पुरस्कार ट्रॅव्हिस हेडने जिंकला आहे तर ICC महिला खेळाडूचा पुरस्कार नाहिदा अक्‍टरला मिळाला आहे.

Awards

 • ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांना इटली देशाचा ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
 • डॉ. हेमचंद्रन रविकुमार या भारतीय शास्त्रज्ञाला कर्मवीर चक्र पदक आणि रेक्स कर्मवीर ग्लोबल फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे.
 • ३३ वा व्यास सन्मान पुरस्कार पुष्पा भारती यांना त्यांच्या ‘यादें, यादें और यादें’ या पुस्तकासाठी मिळाला आहे.

Other

 • युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज (UHC) दिवस दरवर्षी 12 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
 • आंतरराष्ट्रीय तटस्थता दिवस दरवर्षी 12 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

Daily Current Affairs 13 December 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न