Current Affairs | चालू घडामोडी | 14 December 2023

Current Affairs in Marathi 14 December 2023 मध्ये पॉवर ऑफ वन अवॉर्ड्स, GPAI, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन, पहिले बुलेट ट्रेन टर्मिनल, ग्राहक किंमत निर्देशांक, Tracxn Geo Annual Report अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 14 December 2023 – Headlines

14 December 2023 Current Affairs in Marathi

National

 • आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी वार्षिक जागतिक भागीदारी (GPAI) शिखर परिषदचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे करण्यात आले आहे.
 • भारतातील म्यानमार राज्य 2023 मध्ये अफगाणिस्तानला मागे टाकत अफूचा जगातील सर्वात मोठा स्रोत म्हणून उदयास आला आहे.
 • भारतातील पहिले बुलेट ट्रेन टर्मिनल साबरमती अहमदाबाद ठिकाणी बांधले गेले आहे.
 • Tracxn Geo Annual Report च्या जागतिक क्रमवारीत भारत 5व्या स्थानी घसरला आहे.
 • इस्रायल-हमास संघर्षात तात्काळ मानवतावादी युद्धविराम आणि ओलीसांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ठरावाच्या बाजूने भारताने मतदान केले.
 • पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने भारतीय वन आणि लाकूड प्रमाणन योजना (Indian Forest & Wood Certification Scheme) सुरू केली आहे.
  • या स्वयंसेवी राष्ट्रीय प्रमाणन उपक्रमाचा उद्देश भारतातील शाश्वत वन व्यवस्थापन आणि कृषी वनीकरण पद्धतींना प्रोत्साहन देणे आहे.

Economics

 • ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) नुसार नोव्हेंबरमध्ये चलनवाढीचा दर 5.55% वर पोहचला आहे.

Technology

 • चीन आणि इजिप्तने मिळून MisrSat-2 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.

Sports

 • गूगलवर 2023 या वर्षात सर्वाधिक सर्च करण्यात आलेला क्रिकेट पटू शुभमन गिल ठरला आहे. विराट कोहली गेल्या 25 वर्षात गूगल वर सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू ठरला आहे.
 • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) प्रतिष्ठित ‘एलिट 3-स्टार’ मानांकन झींक फुटबॉल अकादमीला प्रदान केले आहे.

Awards

 • जावेद अख्तर यांना अजिंठा-एलोरा चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार मिळणार आहे.
 • संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस बान की-मून यांना दिवाळी ‘पॉवर ऑफ वन अवॉर्ड्स’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
 • के.एस. रेड्डी यांची हैदराबाद पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Other

 • राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन दरवर्षी 14 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

Daily Current Affairs 14 December 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न