Current Affairs | चालू घडामोडी | 18 December 2023

Current Affairs in Marathi 18 December 2023 मध्ये सम्माक्का सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ, उर्सुला वॉन डेर लेयन, मुंबई इंडियन्सचा नवीन कर्णधार, ब्रह्मपुत्रा व्हॅली फिल्म फेस्टिव्हल अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 18 December 2023 – Headlines

18 December 2023 Current Affairs in Marathi

National

  • भारतीय संसदेने तेलंगणामध्ये सम्माक्का सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे.
  • 8 व्या ब्रह्मपुत्रा व्हॅली फिल्म फेस्टिव्हलचा (BVFF) भव्य उद्घाटन समारंभ गुवाहाटी शहरात आयोजित करण्यात आला होता.
  • एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ADE ) कंपनीने स्वायत्त फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर Autonomous Flying Wing Technology विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Economics

  • 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आरबीआयचा जीडीपी वाढीचा अंदाज 7% आहे.

Technology

  • भाविश अग्रवाल यांनी Krutrim SI Designs ही नवीन कृत्रिम बुद्धिमत्तावर आधारित कंपनी स्थापन केली आहे.

Sports

  • हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Awards

  • अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी प्रशांत कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • फोर्ब्सच्या जगातील पहिल्या 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत उर्सुला वॉन डेर लेयन यांचे पहिले स्थान आहे.
  • मिस इंडिया यूएसए 2023 चा खिताब रिजुल मैनी यांनी जिंकला आहे.

Other

  • आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन 18 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

Daily Current Affairs 18 December 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न

Leave a Comment