Current Affairs | चालू घडामोडी | 2 December 2023

Current Affairs in Marathi 2 December 2023 मध्ये INS Mahe, INS Malva, INS Mangrol, नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स, जागतिक एड्स दिन, जोशीमठ पुनर्बांधणी, Blod+ अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 2 December 2023 – Headlines

2 December 2023 Current Affairs in Marathi

National

 • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोशीमठसाठी 1658 कोटींच्या पुनर्प्राप्ती आणि पुनर्बांधणी योजनेला मंजुरी दिली.
 • देशभरातील आरोग्य सेवा सुविधांमध्ये रक्त वाया जाण्याच्या चिंताजनक समस्येला तोंड देण्यासाठी Blod.in या कंपनीने Blod+ हे ग्राउंडब्रेकिंग हेल्थकेअर सॉफ्टवेअर आणि लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म लॉंच केले आहे.
 • नागालँडने 1 डिसेंबर 2023 रोजी आपला 61 वा राज्यत्व दिन उत्साहाने साजरा करत आहे. नागालँड, 1 डिसेंबर 1963 रोजी भारत संघाचे 16 वे राज्य बनले.
 • AIIMS देवघर येथे पंतप्रधानांच्या हस्ते 10,000 व्या जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केले आहे.

Economics

 • RBI ने बँक ऑफ अमेरिका, HDFC बँकला विशिष्ट नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारला आहे.
 • भारताची वित्तीय तूट 7 महिन्यांत FY24 लक्ष्याच्या 45% पर्यंत पोहोचली आहे.

Technology

 • कोचीन शिपयार्ड येथे भारतीय नौदलासाठी पाणबुडीविरोधी युद्ध करण्यासाठी INS Mahe, INS Malva, INS Mangrol ही जहाजे लाँच करण्यात आली आहेत.

Sports

 • वेस्ट इंडिजच्या शेन डाउरिचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Awards

 • फ्रेंच सरकारचा ‘नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स’ पुरस्काराने अर्शिया सत्तार यांना सन्मानित केले आहे.
 • पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (PRSI) आणि जनसंपर्क उद्योगातील उत्कृष्ट योगदानाबद्दल PRSI राष्ट्रीय पुरस्काराने सुगंथी सुंदरराज सन्मानित करण्यात आले.
 • एअर मुख्यालय (Air HQ) नवी दिल्ली येथे महासंचालक (निरीक्षण आणि सुरक्षा) पदावर एअर मार्शल मकरंद रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Other

 • जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.  

Daily Current Affairs 2 December 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न