Current Affairs | चालू घडामोडी | 20 November 2023

Current Affairs in Marathi 20 November 2023 मध्ये SKOCH National Award, Food Safety Compliance System, भारत-ऑस्ट्रेलिया 2+2 मंत्रीस्तरीय संवाद, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 20 November 2023 – Headlines

Headlines

National

 • कर्नाटक KSRTC राज्याच्या बस ट्रान्सपोर्ट सेवेला SKOCH National Award – 2023 मिळाला आहे.
 • उत्तर प्रदेश राज्य सरकारने दुग्धजन्य पदार्थ, साखर, बेकरी आयटम, पेपरमिंट ऑइल, सॉवरी आणि खाद्यतेल यासारख्या खाद्यपदार्थांवर हलाल लेबल लावण्यावर बंदी घातली आहे.
 • भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने अनेक प्रादेशिक भाषांमध्ये FoSCoS – Food Safety Compliance System पोर्टल सुरू केले आहे.
 • दुसरा भारत-ऑस्ट्रेलिया 2+2 मंत्रीस्तरीय संवाद 20 नोव्हेंबर रोजी दिल्ली शहरात होणार आहे.

Economics

 • अशोक वासवानी यांची कोटक बँक MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 • भारताच्या ४२ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे उद्घाटन दिल्ली येथे करण्यात आले आहे.

Technology

 • ChatGPT निर्माता OpenAI ने कंपनीचे नेतृत्व करण्याच्या क्षमतेवर विश्वास गमावल्यानंतर सीईओ सॅम ऑल्टमन यांना काढून टाकन्यात आले आहे.

Sports

 • ICC क्रिकेट विश्वचषक 2023 ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे.
 • विराट कोहलीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात 11 डावात 765 धावा आणि 3 शतकांसह टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे.

Awards

 • वरिष्ठ IPS अधिकारी आलोक शर्मा यांची स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 • शेनिस पॅलासिओसला मिस युनिव्हर्स 2023 ताज मिळाला आहे.

Other

 • भारतीय रिझर्व्ह बँकचे माजी गव्हर्नर एस. वेंकिटरामनन यांचे निधन झाले.
 • आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.
 • जागतिक अकाली जन्म दिन 17 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.

Current Affairs in Marathi 20 November 2023 – Quiz | महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न

Leave a Comment