Current Affairs | चालू घडामोडी | 24 November 2023

Current Affairs in Marathi 24 November 2023 मध्ये New Education For New India, ASEAN-India Millet Festival 2023, Responsible Tourism Mission, ऑस्ट्राहिंद-२३, जेसीबी पुरस्कार 2023 , इंडिया नॉर्डिक बाल्टिक बिझनेस कॉन्क्लेव्ह च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 24 November 2023 – Headlines

24 November 2023 Current Affairs in Marathi

National

 • भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी 22 नोव्हेंबर 2023 रोजी ओडिशा येथील संबलपूर येथे ब्रह्मा कुमारी, संबलपूर यांनी ‘New Education For New India’ मोहिमेचा शुभारंभ केला आहे.
 • इस्रायल आणि हमास यांनी त्यांच्या चालू असलेल्या संघर्षात महत्त्वपूर्ण करार झाला असून या कराराचा एक भाग म्हणून, पॅलेस्टिनी अतिरेकी 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलमध्ये छाप्यादरम्यान अपहरण झालेल्या 50 महिला आणि मुलांची सुटका करणार आहेत.
 • आसियान-इंडिया मिलेट फेस्टिव्हल (ASEAN-India Millet Festival 2023) जकार्ता, इंडोनेशिया येथे November 22 to 26 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
 • मेघालयाने तरुणांच्या जलसंधारण जागृतीसाठी ‘वॉटर स्मार्ट किड मोहीम’ सुरू केली आहे.
 • केरळच्या जबाबदार पर्यटन मिशनला (Responsible Tourism Mission), UNWTO कडून जागतिक मान्यता मिळाली आहे.
 • ऑस्ट्राहिंद-२३ च्या दुसऱ्या आवृत्तीसाठी भारतीय सैन्य ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहे. हा सराव Nov 22 to Dec 6 दरम्यान पार पडणार आहे.

Economics

 • ओडिशाने 2021-22 या आर्थिक वर्षात 50,000 कोटी रुपयांचा खाण महसूल मिळवला आहे.
 • CII इंडिया नॉर्डिक बाल्टिक बिझनेस कॉन्क्लेव्हची दुसरी आवृत्ती 22-23 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे.

Technology

 • एलोन मस्कचा जनरेटिव्ह एआय चॅटबॉट Grok AI पुढील आठवड्यात ट्वीटर च्या प्रीमियम वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

Sports

 • मॅक्स वर्स्टॅपेनने लास वेगास ग्रँड प्रिक्स 2023 जिंकली आहे.

Awards

 • भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) गिरीश चंद्र मुर्मू यांची यूएन पॅनेल ऑफ एक्सटर्नल ऑडिटर्सचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
 • लेखक पेरुमल मुरुगन यांना त्यांच्या फायर बर्ड पुस्तकासाठी साहित्याचा जेसीबी पुरस्कार 2023 मिळाला आहे.

Other

 • जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमधील केशराला GI टॅग मिळाला आहे.
 • भारतीय नौदलाचे जहाज सुमेधा आफ्रिकेत चालू असलेल्या विस्तारित ऑपरेशनल तैनातीचा भाग म्हणून 21 नोव्हेंबर 2023 रोजी मापुटो, मोझांबिक येथे पोहोचले.
 • चक्रीवादळ ‘मिचौंग’ बंगालच्या उपसागराला धडकणार असून ते या वर्षातील चौथे वादळ आहे.

Daily Current Affairs 24 November 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न