Current Affairs | चालू घडामोडी | 25 November 2023

Current Affairs in Marathi 25 November 2023 मध्ये सिंगल-साइट सौर ऊर्जा प्रकल्प, पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड, जगातील पहिले 3D-मुद्रित मंदिर, 8 व्या इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिट, राष्ट्रीय स्क्वॉश चॅम्पियनशिप च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 25 November 2023 – Headlines

25 November 2023 Current Affairs in Marathi

National

 • व्लादीमीर पुतीनफ्रीडम पार्टी (PVV) चे नेते गीर्ट वाइल्डर्स यांनी नुकत्याच झालेल्या डच निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
 • संयुक्त अरब अमिराती (UAE) ने जगातील सर्वात मोठ्या 2-gigawatt (GW) सिंगल-साइट सौर ऊर्जा प्रकल्पाचे Al Dhafra Solar Photovoltaic (PV) उद्घाटन केले आहे.
 • चीन देशामध्ये रहस्यमय न्यूमोनियाचा उद्रेक झाला आहे.
 • तेलंगणाने जगातील पहिले 3D-मुद्रित मंदिराचे अनावरण केले आहे, बुरुगुपल्ली, सिद्दीपेट जिल्ह्यात वसलेली एक महत्त्वाची रचना आहे.
 • पोस्ट ऑफिसमध्ये पार्सल लॉकर सेवा देण्यासाठी ब्लू डार्ट इंडिया पोस्टसोबत भागीदारी केली आहे.
 • केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे 8 व्या इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिट (IWIS) चे उद्घाटन करण्यात आले आहे.

Economics

 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (PIDF) योजनेला अतिरिक्त दोन वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे, जी आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत प्रभावी आहे.
 • जिल्हा-आधारित निर्यातीला चालना देण्यासाठी वाणिज्य मंत्रालय ई-कॉमर्स कंपन्यांशी भागीदारी केली आहे.

Technology

 • स्पेनमधील IT आणि क्लाउड सेवा प्रदात्यांमध्ये ग्राहकांच्या समाधानामध्ये TCS ने अव्वल स्थान पटकावले आहे.
 • OneWeb India उपग्रह ब्रॉडबँडसाठी अंतराळात मान्यता मिळवणारी पहिली कंपनी बनली आहे.

Sports

 • राष्ट्रीय स्क्वॉश चॅम्पियनशिप जिंकणारी अनाहत सिंग दुसरी सर्वात तरुण खेळाडू कोण ठरली आहे.
 • वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू मार्लोन सॅम्युअल्सवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) द्वारे क्रिकेट 6 वर्षांची बंदी घातली आहे.

Awards

 • जगभरातील विविध क्षेत्रातील प्रेरणादायी आणि प्रभावशाली महिलांचा समावेश असणारी BBC 100 महिला 2023 यादीत दिया मिर्झा,हरमनप्रीत कौर, हरमनप्रीत कौर या भारतीय महिलांचा समावेश आहे.
 • इश्वाक सिंगला बर्लिन चित्रपटातील अभिनयासाठी स्टार्स एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

Other

 • शीखांचे 9 वे गुरू गुरु तेग बहादूर सिंग यांचा 24 नोव्हेंबर रोजी हुतात्मा दिन साजरा केला जातो.
 • शंभू कुमार किंवा ‘द’ एस कुमार यांच्या जीवनावरील थ्रेड बाय थ्रेड हे पुस्तक कपिल देव यांनी , द पॅलेस हॉल, NSCI, मुंबई येथे प्रकाशीत केले आहे.
 • भारताच्या पहिल्या महिला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचे निधन झाले.

Daily Current Affairs 25 November 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न