Current Affairs | चालू घडामोडी | 2७ November 2023

Current Affairs in Marathi 27 November 2023 मध्ये हॉट कुक्ड मील योजना, पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार, खादी कारीगर संमेलन २०२३, LCA Tejas, नॅशनल मेटलर्जिस्ट पुरस्कार च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 27 November 2023 – Headlines

27 November 2023 Current Affairs in Marathi

National

 • उत्तर प्रदेश राज्याने अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांसाठी ‘गरम शिजवलेले जेवण योजना’ (हॉट कुक्ड मील योजना)सुरू केली आहे.
 • अलीकडेच पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारा चौथा भारतीय डॉ. एस.एम. सैफुद्दीन ठरले आहे.
 • उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात ‘खादी कारीगर संमेलन २०२३’ आयोजित करण्यात आले आहे.
 • पाकिस्तान देशाने अलीकडे BRICS सदस्यत्वासाठी अधिकृतपणे अर्ज केला आहे.

Economics

 • J&K ने स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चार नवीन औद्योगिक वसाहतींना मान्यता दिली आहे.

Technology

 • LCA Tejas मध्ये बसून उडान घेणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

Sports

 • SSF विश्वचषक फायनल 2023 मध्ये अनिश भानवालाने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले.

Awards

 • कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रजनीश गोयल यांची कर्नाटकचे ४० वे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.
 • नॅशनल मेटलर्जिस्ट पुरस्काराने डॉ.देबाशिष भट्टाचार्य यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Other

 • भारताचा संविधान दिन 26 नोव्हेंबर तारखेला साजरा केला जातो.
 • राष्ट्रीय दूध दिवस म्हणून 26 नोव्हेंबर दिवस साजरा केला जातो.

Daily Current Affairs 27 November 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न