Current Affairs | चालू घडामोडी | 28 November 2023

Current Affairs in Marathi 28 November 2023 मध्ये खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023, नो नॉन-व्हेज डे, जागतिक शाश्वत वाहतूक दिवस, शुभमन गिल, देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 28 November 2023 – Headlines

28 November 2023 Current Affairs in Marathi

National

 • मलेशिया देशाने भारतीय पर्यटक आणि चिनी नागरिकांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश सुरू केला आहे.
 • संविधान दिनाच्या शुभ मुहूर्तावर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात डॉ बी आर आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
 • उत्तर प्रदेश सरकारने 25 नोव्हेंबर दिवस ‘नो नॉन-व्हेज डे’ म्हणून घोषित केला आहे.
 • मध्य प्रदेशातील दमोह जिल्हात देशातील सर्वात मोठ्या व्याघ्र प्रकल्प बनवण्यात येणार आहे.
  • केंद्र सरकारने नोरादेही अभयारण्याच्या दमोह येथील दुर्गावती अभयारण्यामध्ये विलीनीकरणास हिरवा कंदील दाखवला आहे, ज्यामुळे 2,300 चौरस किलोमीटरचा एक विस्तीर्ण व्याघ्र प्रकल्प निर्माण झाला आहे.
 • J&K ने स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चार नवीन औद्योगिक वसाहतींना मान्यता दिली आहे. प्रशासकीय परिषदेने (AC) खालील ठिकाणी औद्योगिक वसाहती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे:
  • Budhi in Kathua District
  • Medicity Jammu in Jammu District
  • Chandgam in Pulwama District
  • Lelhar in Pulwama District

Economics

 • नैसर्गिक वायूची आयात कमी करण्यासाठी आणि निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी भारताने बायोगॅस मिश्रित योजनेचे अनावरण केले आहे.

Technology

 • पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री, श्री हरदीप सिंग पुरी यांनी वाराणसीमध्ये रविदास घाट येथे शहरातील दुसऱ्या फ्लोटिंग कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) मोबाइल रिफ्युलिंग युनिट (MRU) स्टेशनचे उद्घाटन केले आहे.
 • भारतीय तटरक्षक आणि नौदल सागरी देखरेखीसाठी 15 सी-295 विमाने खरेदी करणार आहे.

Sports

 • केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री अनुराग सिंग ठाकूर यांनी खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 साठी लोगो आणि मस्कॉट चे अनावरण केले.
  • खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 च्या अधिकृत मस्कॉटला उज्ज्वलानाव देण्यात आले आहे.
 • IPL 2024 साठी गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे.

Awards

 • मोझांबिक प्रजासत्ताकमध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून रॉबर्ट शेटकिंटॉन्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • कानपूर, उत्तर प्रदेश येथील छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ (CSMUJ) ला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NAAC) कडून सर्वोच्च श्रेणी A++ मिळाली आहे.
 • 2023 चे बुकर पारितोषिक पॉल लिंच यांना मिळाले आहे. त्यांचा ‘Prophet Song’ या पुस्तकासाठी हे पारितोषिक मिळाले आहे.

Other

 • जागतिक शाश्वत वाहतूक दिवस म्हणून 26 नोव्हेंबर दिवस साजरा केला जातो.

Daily Current Affairs 28 November 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न