Current Affairs | चालू घडामोडी | 29 November 2023

Current Affairs in Marathi 29 November 2023 मध्ये डेव्हिस कप 2023, प्रणव माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स, Measles and Rubella vaccine, 6Eskai chat bot अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 29 November 2023 – Headlines

29 November 2023 Current Affairs in Marathi

National

 • H1N2 पिग विषाणूचा पहिला मानवी रुग्ण UK देशात आढळला आहे.
 • Indian Immunologicals Limited (IIL) या कंपनीने लहान मुलांसाठी Measles आणि Rubella लस विकसित केली आहे.
 • जगातील 8 व्या आश्चर्याचा मान कंबोडिया येथील अंगकोर वाट वास्तुला मिळाला आहे.
 • भारतीय वंशाचे राजकारणी डेव्ह शर्मा यांनी न्यू साउथ वेल्स लिबरल सिनेट निवडणूक जिंकून ऑस्ट्रेलियन संसदेत त्यांची निवड झाली आहे.
 • केंद्र सरकारने आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्रांचे नाव बदलून आयुष्मान आरोग्य मंदिर केले आहे.
 • न्यूझीलंडच्या नुकत्याच निवडून आलेल्या सरकारने भविष्यातील पिढ्यांसाठी धूम्रपानावर घातलेली बंदी हटवन्याचा निर्णय घेतला आहे.

Economics

 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (PIDF) योजनेला 31 डिसेंबर 2025 पर्यंत दोन वर्षांची मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे.
 • HDFC सिक्युरिटीजने AWS क्लाउडवर आधारित मोबाइल ट्रेडिंग App HDFC SKY लाँच केले आहे .

Technology

 • इंडिगो या भारतातील सर्वात मोठ्या एअरलाईन कंपनीने 6Eskai आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅट बॉट लॉंच केला आहे.

Sports

 • डेव्हिस कप 2023 स्पर्धा इटली देशाने जिंकली आहे.
 • IBSF 6-रेड स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेतेपद विद्या पिल्लई ने पटकावले आहे.

Awards

 • सशस्त्र सेना रक्तसंक्रमण केंद्रात प्रथम महिला कमांडिंग अधिकारी म्हणून कर्नल सुनीता बीएस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाला इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर (IITF) 2023 मध्ये उत्कृष्टतेसाठी पदक देऊन सन्मानित केले आहे.
 • HDFC बँकेने नाबार्डचे माजी अध्यक्ष हर्ष कुमार भानवाला यांची संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

Other

 • शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेले पुस्तक ‘प्रणव, माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स’ हे भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

Daily Current Affairs 29 November 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न