Current Affairs | चालू घडामोडी | 4 December 2023

Current Affairs in Marathi 4 December 2023 मध्ये कलक्कड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्प, ‘वेलकम टू पैराडाइज, इंटरपोल जनरल असेंब्ली, भारतीय नौदल दिन, ALTERRA Fund अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 4 December 2023 – Headlines

4 December 2023 Current Affairs in Marathi

National

  • इंटरपोल जनरल असेंब्लीची 91 वी बैठक कोठे नुकतीच ऑस्ट्रिया येथे सुरू झाली आहे.
  • 71 वी आर्मी इंटर सर्व्हिस गोल्फ चॅम्पियनशिप 2023-24 नुकतीच जयपूर मिलिटरी स्टेशन आयोजित करण्यात आली होती.
  • संशोधकांनी अलीकडेच कलक्कड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्पात नवीन वनस्पती प्रजाती शोधली आहे.
  • बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला म्यानमार देशाने ‘मिकाँग’ हे नाव दिले आहे.

Economics

  • हवामानविषयक समस्यांचा सामना करण्यासाठी संयुक्त अरब अमिराती देशाने ALTERRA निधीची (Fund) ची स्थापना केली आहे.
  • नोव्हेंबर 2023 मध्ये एकूण 1.68 लाख कोटी GST महसूल गोळा करण्यात आला आहे.

Technology

  • OpenAI चे CEO म्हणून सॅम ऑल्टमन यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.

Sports

  • राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ६३.५ किलो वजनी गटात शिवा थापाने सुवर्णपदक जिंकले आहे.

Awards

  • ट्विंकल खन्नाने आपले नवीन पुस्तक ‘वेलकम टू पैराडाइज’ लाँच केले आहे.

Other

  • भारतीय नौदल दिन 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

Daily Current Affairs 4 December 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न