Current Affairs | चालू घडामोडी | 5 December 2023

Current Affairs in Marathi 5 December 2023 मध्ये FITEXPO इंडिया 2023, राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा 2024, 17 वी फोर्ब्स आवृत्ती आशियाच्या Philanthropy List, खादी माती कला महोत्सव अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 5 December 2023 – Headlines

5 December 2023 Current Affairs in Marathi

National

 • अमेरिकेत पांढरा फुफ्फुस (White Lung Syndrome) रोगाचे नुकतेच रुग्ण सापडले आहेत.
 • मिचौंग चक्रीवादळ आंध्र प्रदेशात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 • भारत सरकारच्या पर्यटन मंत्रायलाने राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा 2024 आणि राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट ग्रामीण होमस्टे स्पर्धा 2024 जाहीर केली आहेत.
 • खादी माती कला महोत्सव अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.

Economics

 • 17 वी फोर्ब्स आवृत्ती आशियाच्या Philanthropy List यादीत नंदन निलेकणी, केपी सिंग, निखिल कामथ भारतीयांचे समावेश आहे.
 • आंतरराष्ट्रीय सागरी संघटना (IMO) परिषदेसाठी 2024-25 द्विवार्षिकसाठी सर्वाधिक संख्येसह भारताची पुन्हा निवड झाली आहे.

Technology

 • भारतीय रेल्वेने “गजराज सिस्टीम” सुरू केली असुन वन्यजीव संरक्षणाच्या दिशेने एक अग्रगण्य पाऊल टाकले आहे.
  • गजराज सिस्टीम एक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रणाली रेल्वे रुळांवर हत्तींचा मृत्यू रोखण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

Sports

 • आशियातील प्रमुख खेळ, फिटनेस आणि वेलनेस ट्रेड एक्सपो FITEXPO इंडिया 2023 कोलकाता शहरामध्ये आयोजित करण्यात आला आहे.
 • वैशाली रमेशबाबू ने बुद्धिबळपटूने नुकतेच स्पेनमधील IV एल लोब्रेगॅट ओपनमध्ये ग्रँडमास्टरचे विजेतेपद पटकावले आहे.

Awards

 • इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च एज्युकेशन (ICFRE) च्या पहिल्या महिला महासंचालक पदी कांचन देवी यांची निवड करण्यात आली आहे.
 • केंद्र सरकारच्या क्रीडा पुरस्काराच्या समितीच्या अध्यक्षपदी ए. एम. खानविलकर यांची निवड करण्यात आली आहे.

Other

 • देशातील महिला कैद्यांसाठी पहिले खुले कारागृह येरवाडा येथे तयार करण्यात येत आहे.

Daily Current Affairs 5 December 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न