Current Affairs | चालू घडामोडी | 8 December 2023

Current Affairs in Marathi 8 December 2023 मध्ये Intangible Cultural Heritage, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, पर्सन ऑफ द इयर, गूगल जेमिनी अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 8 December 2023 – Headlines

8 December 2023 Current Affairs in Marathi

National

 • फोर्ब्सच्या “जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिला” यादीत निर्मला सीतारामन, रोशनी नादर मल्होत्रा, सोमा मोंडल आणि किरण मुझुमदार-शॉ या भारतीय महिलांनी स्थान मिळवले आहे.
 • पश्चिम सुमात्रा येथे स्थित इंडोनेशियाच्या माउंट मारपी ज्वालामुखीचा नुकताच उद्रेक झाला आहे.
 • ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) चे नवीन अध्यक्ष म्हणून यूके सरकारने समीर शाह यांची निवड केली आहे.
 • गुजरात राज्यातील गरबा नृत्य प्रकाराने युनेस्कोच्या ‘Intangible Cultural Heritage’ यादीत स्थान मिळवले आहे.
 • मेघालय राज्यातील लकाडोंग हळद आणि इतर उत्पादनांना नुकतेच भौगोलिक संकेत (GI) टॅग देण्यात आला आहे.
 • टाईम मॅगझिनची पर्सन ऑफ द इयर म्हणून टेलर स्विफ्ट ची निवड करण्यात आली आहे.

Economics

 • टाटा मोटर्स कंपनीने पंजाबमध्ये आपली चौथी नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा सुरू केली आहे.
 • भारतमाला परियोजनेच्या पहिल्या टप्प्याचा खर्च ४.१० ट्रिलियन रुपयांवर पोहोचला असल्याचे नितीन गडकरी यांनी जाहीर केले.

Technology

 • लाखो लोकांसाठी विमा सुलभ करण्यासाठी ACKO इन्शुरेंस कंपनीने PhonePe सोबत भागीदारी केली आहे.
 • Google कंपनीने नुकतेच त्यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेवरील सर्वात मोठे मॉडेल ‘जेमिनी’ चे अनावरण केले आहे.

Sports

 • टाईम मॅगझिनने 2023 साठी ‘एथलीट ऑफ द इयर’ पुरस्कार लिओनेल मेस्सीला दिला आहे.

Awards

 • S&P ग्लोबलच्या 2022 विमा अहवालात LIC कंपनी जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आहे.
 • UN ग्लोबल क्लायमेट अॅक्शन अवॉर्ड्स सेबॅस्टियन मवॉरा आणि मिशेल झारेट पालोमेक यांना मिळाला आहे.
 • भारतीय वंशाच्या कादंबरीकार मीरा चंद यांना सिंगापूर देशाचा सर्वोच्च कला पुरस्कार मिळाला आहे.

Other

 • आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस 7 डिसेंबर साजरा केला जातो.
 • सशस्त्र सेना ध्वज दिन 7 डिसेंबर साजरा केला जातो.

Daily Current Affairs 8 December 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न