महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षा 2022 General Merit List | Download Link

महाराष्ट्र कृषी सेवा (मुख्य ) परीक्षा -2022 या परीक्षेतील अहर्ताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट, 8-10 ऑगस्ट, 17-18 ऑगस्ट, 22-25 ऑगस्ट 2023 रोजी आयोगाच्या cbd बेलापुर मुंबई कार्यालयात घेण्यात आल्या होत्या.

पसंतिक्रम सादर करण्याची वेळ 26 ऑगस्ट 2023, 12 वाजेपासून ते 1 सेप्टेंबर 2023 23.59 वाजेपर्यंत लिंक उपलब्ध करण्यात आली आहे.

विकल्प (Preference Number) सादर करण्याची लिंक :

https://mpsc.gov.in


महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षा 2022 : प्रसिद्धीपत्रक आणि सूचना


गुणवत्ता यादी येथे पाहा :

Leave a Comment