Marathi Current Affairs 15 October 2023 | महत्वाचे प्रश्न | PDF Download

Marathi Current Affairs 15 October 2023 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, वेटलँड सिटी, Global Hunger Index 2023, सरस्वती सन्मान पुरस्कार, नवोदित साहित्य संमेलनाची, लॉरियस क्रीडा पुरस्कार अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
Marathi Current Affairs 15 October 2023 प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

15 ऑक्टोबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


  1. Amaze-28 नावाच्या, 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेल्या पहिल्या इमारतीचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) मध्य प्रदेश

उत्तर: केरळ


2. जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो ?

(A) 12 October

(B) 13 October

(C) 14 October

(D) 15 October

उत्तर: 15 October


3. सत्यजित रे पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

(A) सिनेमा

(B) साहित्य

(C) राजकारण

(D) क्रिडा

उत्तर: सिनेमा


4. भारताच्या आयुष शेट्टीने स्पोकाने (अमेरिका) येथे आयोजित BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) कांस्य

(C) रौप्य

(D) प्लॅटिनम

उत्तर: कांस्य


5. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कोणत्या देशाच्या ऑलिम्पिक समितीला निलंबित केले आहे?

(A) इस्राइल

(B) रशिया

(C) पाकिस्तान

(D) चीन

उत्तर: रशिया


6. कोणती कंपनी देशातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकिंग कंपनी बनली आहे?

(A) झीरोधा

(B) ग्रो

(C) एंजेल वन

(D) HDFC Securities

उत्तर: ग्रो (Groww)


7. कोणत्या बाटलीयनला प्रतिष्ठित President’s Colour award प्रदान करण्यात आला आहे?

(A) मराठा रेजिमेंट

(B) नागा रेजिमेंट

(C) पंजाब रेजिमेंट

(D) राजपुताना रायफल्स

उत्तर: नागा रेजिमेंट


8. नाइट फ्रँक निर्देशांक (Knight Frank Index) मध्ये मुंबई शहराने कितवा क्रमांक मिळवला आहे ?

(A) 15

(B) 20

(C) 19

(D) 18

उत्तर: 19


9. नाइट फ्रँक निर्देशांक (Knight Frank Index) कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

(A) तंत्रज्ञान

(B) रीयल इस्टेट

(C) साक्षरता

(D) गरीबी

उत्तर: रीयल इस्टेट


10. 2028 चे ऑलिंपिक कोठे आयोजित करण्यात येणार आहे?

(A) लॉस एंजेलिस

(B) न्यू यॉर्क

(C) वॉशिंग्टन

(D) पॅरिस

उत्तर: लॉस एंजेलिस


11. तमिल लेखिका शिवशंकरी यांना कोणत्या आत्मकथेसाठी ‘सरस्वती पुरस्कार’ देण्यात आला आहे?

(A) आखाडा

(B) टेस्ट ऑफ माय लाइफ

(C) मेड इन इंडिया

(D) सूर्य वामसम

उत्तर: सूर्य वामसम


12. अलीकडेच येथे सहावी वार्षिक तंत्रज्ञान परिषद ‘इन्फिनिटी २०२३’ कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) बेंगळुरू

(B) नोएडा

(C) दिल्ली

(D) हरियाणा

उत्तर: नोएडा


13. नुकतेच पी.व्ही. गंगाधरन यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

(A) चित्रपट

(B) साहित्य

(C) क्रिडा

(D) राजकारण

उत्तर: चित्रपट


14. कोणत्या 17 वर्षीय भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञला ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिना’ निमित्त व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेच्या फर्स्ट लेडी ‘जिल बिडेन’ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले ?

(A) अनीता थॉमस

(B) राधा पंडित

(C) रक्षा पाल

(D) गीतांजली राव

उत्तर: गीतांजली राव


15. आशियाई अकादमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी जिंकला आहे?

(A) रनवीर सिंह

(B) विजय वर्मा

(C) अक्षय कुमार

(D) रणबीर कपूर

उत्तर: विजय वर्मा