Marathi Current Affairs 16 October 2023 | महत्वाचे प्रश्न | PDF Download

Marathi Current Affairs 16 October 2023 वन नेशन वन स्टुडंट, जागतिक अन्न दिन, रबी महाअभियान 2023, बथुकम्मा महोत्सव, स्पेस ऑन व्हील्स, सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
Marathi Current Affairs 16 October 2023 प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

16 October महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


 1. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘वन नेशन वन स्टुडंट आयडी कार्ड’ ला काय नाव देण्यात आले आहे ?
  (A) AADHAR
  (B) SHIKSHA ID
  (C) APAAR ID
  (D) EDU ID

उत्तर: APAAR ID


 1. भारताबाहेरील सर्वात उंच आंबेडकर पुतळ्याचे कोठे अनावरण करण्यात आले आहे ?

(A) न्यूयॉर्क
(B) दुबई
(C) पॅरिस
(D) वॉशिंग्टन

उत्तर: वॉशिंग्टन


 1. भारताबाहेरील सर्वात उंच आंबेडकर पुतळ्याची ऊंची किती आहे ?

(A) 20 foot
(B) 15 foot
(C) 16 foot
(D) 19 foot

उत्तर: 19 foot


 1. जयशंकर यांनी व्हिएतनाममध्ये कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे ?

(A) रवींद्रनाथ टागोर
(B) लाल बहादूर शास्त्री
(C) महात्मा गांधी
(D) वल्लभभाई पटेल

उत्तर: रवींद्रनाथ टागोर


 1. जागतिक अन्न दिन 2023 कधी साजरा केला जातो ?

(A) 12 September
(B) 15 October
(C) 16 September
(D) 16 October

उत्तर: 16 October


 1. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लि. (आयआरईडीए) च्या डायरेक्टर पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

(A) राकेश सिंह
(B) विनय कुमार
(C) दिनेश शर्मा
(D) डॉ. विजयकुमार मोहंटी

उत्तर: डॉ. विजयकुमार मोहंटी


 1. पंजाबमधील कोणत्या गावाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार मिळाला आहे ?

(A) पटियाला
(B) नवानपिंड सरदारन
(C) तर्न तारण साहिब
(D) गुरुदासपुर

उत्तर: नवानपिंड सरदारन


 1. अंडर-20 वर्ल्ड ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023 कोणी जिंकली आहे ?

(A) विदित गुजराथी
(B) आदित्य सामंत
(C) रौनक साधवानी
(D) उलवी बाजारानी

उत्तर: रौनक साधवानी


 1. जागतिक भूल दिन कधी साजरा केला जातो ?

(A) 12 September
(B) 15 October
(C) 16 September
(D) 16 October

उत्तर: 16 October


 1. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांनी ‘स्पेस ऑन व्हील्स’ हा शैक्षणिक उपक्रम तयार करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत हातमिळवणी केली आहे?

(A) बाल भारती
(B) नासा
(C) आयुका IUCAA
(D) विज्ञान भारती (VIBHA)

उत्तर: विज्ञान भारती (VIBHA)


 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी लिहिलेल्या आणि मीत बंधू, मनमीत सिंग आणि हरमीत सिंग यांनी संगीतबद्ध केलेल्या गरबा गाण्याचे नाव काय आहे ?

(A) माडी
(B) सेहत
(C) भारत मा
(D) सफलता

उत्तर: माडी


 1. कोणत्या राज्यात ‘रबी महाअभियान 2023’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे?

(A) उत्तरप्रदेश
(B) महाराष्ट्र
(C) बिहार
(D) गुजरात

उत्तर: बिहार


 1. ‘बथुकम्मा महोत्सव’ कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

(A) त्रिपुरा
(B) नागालँड
(C) तेलंगाना
(D) अरुणाचल प्रदेश

उत्तर: तेलंगाना


 1. दिल्लीतील कोणत्या शाळेला देशातील नंबर-1 शाळेचा किताब मिळाला आहे?

(A) पोददार इंटरनॅशनल स्कूल
(B) वसंत व्हॅली स्कूल
(C) दिल्ली पब्लिक स्कूल
(D) केंब्रिज स्कूल

उत्तर: वसंत व्हॅली स्कूल


 1. हॉर्नबिल महोत्सव कोठे साजरा करण्यात आला ?

(A) त्रिपुरा
(B) नागालँड
(C) तेलंगाना
(D) अरुणाचल प्रदेश

उत्तर: नागालँड