Marathi Current Affairs 17 October 2023 | चालू घडामोडी महत्वाचे प्रश्न | PDF Download

Marathi Current Affairs 17 October 2023 स्वच्छता मोहीम, आशियाई विकास बँक, कामगारांसाठी किमान वेतन, आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन, आरोग्य शिखर परिषद, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
Marathi Current Affairs 17 October 2023 प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

17 October महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


 1. पंतप्रधानांच्या हस्ते कोणत्या राज्यात 4200 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे?
  (A) बिहार
  (B) उत्तर प्रदेश
  (C) उत्तराखंड
  (D) झारखंड

उत्तर: उत्तराखंड


 1. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने कोणती विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे ?

(A) स्वच्छ उत्तर प्रदेश
(B) स्वच्छ तोहार, स्वस्थ तोहार
(C) स्वच्छ भारत
(D) स्वच्छ गांव

उत्तर: स्वच्छ तोहार, स्वस्थ तोहार


 1. कामगारांसाठी किमान वेतन सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे?

(A) झारखंड
(B) उत्तराखंड
(C) बिहार
(D) उत्तर प्रदेश

उत्तर: 19 foot


 1. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था FY24 मध्ये किती दराने वाढेल ?

(A) 6.3 %
(B) 6.5 %
(C) 7 %
(D) 6 %

उत्तर: 6.3 %


 1. कोणत्या शहरात सुधारणा करण्यासाठी आशियाई विकास बँकेने $181 दशलक्ष गुंतवणूक केली आहे ?

(A) मुंबई
(B) वाराणसी
(C) राजस्थान
(D) अहमदाबाद

उत्तर: अहमदाबाद


 1. आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो ?

(A) 12 September
(B) 15 October
(C) 17 September
(D) 17 October

उत्तर: 17 October


 1. ‘2+2’ हा परदेशी आणि संरक्षण संवाद कोणत्या दोन देशामध्ये प्रथमच नवी दिल्ली इथे पार पडला ?

(A) भारत आणि UK
(B) भारत आणि अमेरिका
(C) भारत आणि जपान
(D) भारत आणि चीन

उत्तर: भारत आणि UK


 1. 2023 जागतिक आरोग्य शिखर परिषद कोणत्या शहरात पार पडली ?

(A) वॉशिंग्टन
(B) घाणा
(C) पॅरिस
(D) बर्लिन

उत्तर: बर्लिन


 1. ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट 2023 चे उद्घाटन कोणत्या शहरात होणार आहे ?

(A) मुंबई
(B) पुणे
(C) नागपूर
(D) दिल्ली

उत्तर: मुंबई


 1. न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल यांची कोणत्या उच्च न्यायालयच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) बॉम्बे उच्च न्यायालय
(B) मणिपूर उच्च न्यायालय
(C) गुजरात उच्च न्यायालय
(D) मद्रास उच्च न्यायालय

उत्तर: मणिपूर उच्च न्यायालय


 1. 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे ?

(A) आर माधवण
(B) अक्षय कुमार
(C) अल्लू अर्जुन
(D) शाहरुख खान

उत्तर: अल्लू अर्जुन


 1. 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला ?

(A) पुष्पा
(B) रॉकेट्री: नंबी इफेक्ट
(C) मिमी
(D) गंगुबाई काठियावाडी

उत्तर: रॉकेट्री: नंबी इफेक्ट