Marathi Current Affairs 18 October 2023 | चालू घडामोडी महत्वाचे प्रश्न | PDF Download

Marathi Current Affairs 18 October 2023 इंडिया स्किल्स 2023, कोंगली बिहू, सागरी विकास धोरण 2023, महात्मा गांधी पुतळा, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, इंडस शिल्ड सराव अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
Marathi Current Affairs 18 October 2023 प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

18 ऑक्टोबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


 1. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने इंडिया स्किल्स 2023-24 कार्यक्रमाचे अनावरण कोठे केले आहे ?
  (A) मुंबई
  (B) पुणे
  (C) नागपूर
  (D) दिल्ली

उत्तर: दिल्ली


 1. भारत-श्रीलंका दरम्यान चार दशकांनंतर सुरू झालेली जलप्रवासी फेरी सेवेचे नाव काय आहे ?

(A) दोस्ती
(B) वंदे भारत
(C) चेरियापानी
(D) कोलंबो एक्सप्रेस

उत्तर: चेरियापानी


 1. इस्रायलने नुकतीच त्यांच्या लेझर-आधारित क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची चाचणी घेतली त्याचे नाव काय आहे ?

(A) आयर्न डोम
(B) आयर्न स्वार्ड
(C) गोल्ड बीम
(D) आयर्न बीम

उत्तर: आयर्न बीम


 1. कोणत्या राज्याने उज्ज्वला योजने अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला दिवाळी भेट म्हणून मोफत स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे?

(A) झारखंड
(B) उत्तराखंड
(C) बिहार
(D) उत्तर प्रदेश

उत्तर: उत्तर प्रदेश


 1. काटी बिहू/कोंगली बिहू हा लोकप्रिय सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

(A) त्रिपुरा
(B) नागालँड
(C) आसाम
(D) मणीपुर

उत्तर: आसाम


 1. सिरियम या विमान क्षेत्रातील कंपनीने जाहीर केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात वेळेवर चालणारे विमानतळ कोणते ?

(A) केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगळुरू
(B) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
(C) दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ
(D) दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

उत्तर: केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगळुरू.


 1. संयुक्त राष्ट्रात भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

(A) एस जयशंकर
(B) निर्मला सीतारमण
(C) अरिंदम बागची
(D) अजित डोवाल

उत्तर: अरिंदम बागची


 1. पंतप्रधान मोदींनी इस्रोला कोणत्या सालापर्यंत पर्यंत चंद्रावर पहिला अंतराळवीर पाठवण्याचे निर्देश दिले आहेत ?

(A) २०३०
(B) २०४०
(C) २०३५
(D) २०२५

उत्तर: २०४०


 1. नुकतेच महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे कोणत्या देशातील शहरात अनावरण करण्यात आले आहे?

(A) मलेशिया
(B) आफ्रिका
(C) इंग्लंड
(D) व्हिएतनाम

उत्तर: व्हिएतनाम


 1. 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे ?

(A) द्रौपदी मुरमू
(B) नरेंद्र मोदी
(C) अनुराग ठाकूर
(D) नितीन गडकरी

उत्तर: द्रौपदी मुरमू


 1. गवताळ सफारी पर्यटनाची कोणत्या जिल्यात महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा सुरुवात होणार आहे?

(A) मुंबई रत्नागिरी
(B) मुंबई आणि रायगड
(C) पुणे आणि सोलापूर
(D) पुणे आणि मुंबई

उत्तर: पुणे आणि सोलापूर


 1. महाराष्ट्र राज्यात कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय किती ग्रामपंचायतीत घेण्यात आला आहे?

(A) 300
(B) 500
(C) 700
(D) 900

उत्तर: 500


 1. कोणत्या विदयापीठाने ISRO चे प्रमुख एस. सोमनाथ यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे ?

(A) मुंबई विद्यापीठ
(B) पुणे विद्यापीठ
(C) चेन्नई विद्यापीठ
(D) बंगळूरू विद्यापीठ

उत्तर: बंगळूरू विद्यापीठ


 1. सागरी विकास धोरण 2023 कोणत्या राज्याने नुकतेच जाहीर केले आहे?

(A) गुजरात
(B) महाराष्ट्र
(C) गोवा
(D) कर्नाटक

उत्तर: महाराष्ट्र


 1. कोणत्या देशात इंडस शिल्ड 2023 हा हवाई दल सराव आयोजित करण्यात आला आहे ?

(A) भारत
(B) नेपाळ
(C) पाकिस्तान
(D) श्रीलंका

उत्तर: पाकिस्तान