Marathi Current Affairs 19 October 2023 | चालू घडामोडी महत्वाचे प्रश्न | PDF Download

Marathi Current Affairs 19 October 2023 रॅपिड ट्रान्झिट सिस्टम, ग्रीन एनर्जी कॉरिडॉर, ओडिसा आणि त्रिपुरा राज्यपाल, महात्मा गांधी पुतळा, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, इंडस शिल्ड सराव अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
Marathi Current Affairs 19 October 2023 प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

19 ऑक्टोबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


 1. इंटरनॅशनल सोलर अलायन्स (ISA) ची सहावी परिषद कोठे येथे होणार आहे ?
  (A) मुंबई
  (B) पुणे
  (C) नागपूर
  (D) नवी दिल्ली

उत्तर: नवी दिल्ली


 1. भारतातील पहिल्या रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (आरआरटीएस) कोठे लॉंच होणार आहे?

(A) झारखंड
(B) उत्तराखंड
(C) बिहार
(D) उत्तर प्रदेश

उत्तर: उत्तर प्रदेश


 1. कोणत्या राज्याने ट्रेनच्या टक्करांपासून जंगली हत्तींना सुरक्षित ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित पूर्व चेतावणी प्रणाली बनवली आहे ?

(A) कर्नाटक
(B) तामिळनाडू
(C) आसाम
(D) उत्तराखंड

उत्तर: तामिळनाडू


 1. भारत कोणत्या देशासोबत MQ-9B या 31 ड्रोनसाठी भागीदारी करणार आहे ?

(A) जपान
(B) रशिया
(C) इस्राइल
(D) अमेरिका

उत्तर: अमेरिका


 1. कॅबिनेट कमिटीने कोणत्या राज्यात ₹20,000 कोटी किमतीच्या 13 GW ग्रीन एनर्जी कॉरिडॉर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे ?

(A) हिमाचल प्रदेश
(B) मणीपुर
(C) लडाख
(D) नागालँड

उत्तर: लडाख


 1. ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स च्या अहवालानुसार एकूण 108 देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?

(A) 100
(B) 83
(C) 64
(D) 55

उत्तर: 64


 1. ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2023 च्या यादीत एकूण 47 देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?

(A) 30
(B) 37
(C) 45
(D) 48

उत्तर: 45


 1. ओडिशाच्या नवीन राज्यपाल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

(A) रघुबर दास
(B) सरयू रॉय
(C) नल्लू इंद्रसेना रेड्डी
(D) अर्जुन मुंडा

उत्तर: रघुबर दास


 1. त्रिपुराच्या नवीन राज्यपाल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

(A) सरयू रॉय
(B) अर्जुन मुंडा
(C) रघुबर दास
(D) नल्लू इंद्रसेना रेड्डी

उत्तर: नल्लू इंद्रसेना रेड्डी


 1. 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ?

(A) बाप माणूस
(B) सरी
(C) वाळवी
(D) एकदा काय झालं

उत्तर: एकदा काय झालं


 1. 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये हिन्दी तील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ?

(A) सरदार उधम
(B) शेरशाह
(C) गंगुबाई काठियावाडी
(D) पुष्पा

उत्तर: सरदार उधम


 1. ICC च्या एकदिवसीय गोलंदाजाच्या क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे?

(A) मोहम्मद सिराज
(B) मिचेल स्टार्क
(C) आश्विन
(D) शाहीन अफरीदी

उत्तर: मोहम्मद सिराज


 1. गहू पिकासाठी 2024-25 वर्षासाठी केंद्र सरकारने किती रुपये हमी भाव जाहीर केला आहे?

(A) 2275 रुपये
(B) 2070 रुपये
(C) 2100 रुपये
(D) 1900 रुपये

उत्तर: 2275 रुपये


 1. महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

(A) महादेव जाणकर
(B) पाशा पटेल
(C) जयंत पाटील
(D) राजू शेट्टी

उत्तर: पाशा पटेल


 1. मागेल त्याला शेततळे या महाराष्ट्र शासनाच्या योजनेला कोणत्या महापुरुषाचे नाव देण्यात आले आहे?

(A) छत्रपती शिवाजी महाराज
(B) छत्रपती संभाजी महाराज
(C) ज्योतिबा फुले
(D) महात्मा गांधी

उत्तर: छत्रपती शिवाजी महाराज