Marathi Current Affairs 20 October 2023 | चालू घडामोडी महत्वाचे प्रश्न | PDF Download

Marathi Current Affairs 20 October 2023 व्याघ्र प्रकल्प, सखारोव पुरस्कार, E-Prix, जागतिक सांख्यिकी दिन, रिजिनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम, सर्वात लांब केबल पूल, Cambrian Patrol Military Exercise, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
Marathi Current Affairs 20 October 2023 प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

20 ऑक्टोबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


 1. कोणत्या राज्य सरकारने 3 व्याघ्र प्रकल्पांसाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे ?
  (A) मध्य प्रदेश
  (B) अरुणाचल प्रदेश
  (C) हिमाचल प्रदेश
  (D) उत्तर प्रदेश

उत्तर: अरुणाचल प्रदेश


 1. 2023 कँब्रियन गस्त लष्करी सरावामद्धे (Cambrian Patrol Military Exercise) भारतीय लष्कराने कोणते पदक जिंकले आहे ?

(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) यापैकी नाही

उत्तर: सुवर्ण


 1. जागतिक सांख्यिकी दिन कधी साजरा केला जातो ?

(A) 20 September
(B) 20 October
(C) 20 November
(D) 20 December

उत्तर: 20 October


 1. सखारोव पुरस्कार 2023 (Sakharov Prize 2023) कोणाला जाहीर झाला आहे ?

(A) सी. आर. नीलकंदन
(B) जिना महसा अमिनी
(C) ग्रेटा थनबर्ग
(D) लिओनार्डो डिकॅप्रियो

उत्तर: जिना महसा अमिनी


 1. 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

(A) श्रेया घोषाल
(B) सुनिधी चौहान
(C) नेहा कक्कड
(D) ध्वनि भानुशाली

उत्तर: श्रेया घोषाल


 1. ई-प्रिक्सच्या 2024 या रेसिंग स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ?

(A) मुंबई
(B) नोयडा
(C) चेन्नई
(D) हैदराबाद

उत्तर: हैदराबाद


 1. अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये विराट कोहली ने आत्तापर्यंत एकूण किती शतक पूर्ण केले आहेत ?

(A) 40
(B) 45
(C) 48
(D) 50

उत्तर: 48


 1. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे ?

(A) अहमदनगर
(B) पुणे
(C) लातूर
(D) हिंगोली

उत्तर: अहमदनगर


 1. रिजिनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (Regional Rapid Transit System) अंतर्गत नव्या रेल्वे गाड्याला कोणते नाव देण्यात आले आहे?

(A) वंदे भारत
(B) नमो भारत
(C) जिओ भारत
(D) अखंड भारत

उत्तर: नमो भारत


 1. रिजिनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (Regional Rapid Transit System) अंतर्गत पाहिली ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार आहे ?

(A) पुणे – मुंबई
(B) दिल्ली – मेरठ
(C) दिल्ली – नोयडा
(D) मुंबई – दिल्ली

उत्तर: दिल्ली – मेरठ


 1. कोणत्या कंपनीने मोहम्मद शमीला ब्रँड एम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे ?

(A) Adidas
(B) Puma
(C) Nike
(D) Reebok

उत्तर: Puma


 1. आशियातील सर्वात लांब केबल पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे?

(A) गंगा
(B) गोदावरी
(C) कावेरी
(D) बियास

उत्तर: बियास


Leave a Comment