Marathi Current Affairs 21 October 2023 | चालू घडामोडी महत्वाचे प्रश्न | PDF Download

Marathi Current Affairs 21 October 2023 MILAN 24, सर्वोत्तम पर्यटन गावचा, गाईडेड मिसाइल डिस्ट्रॉयर,Global Pension Index, ज्ञान सहाय्यक योजना, सचिन तेंडुलकर पुतळा, झुलाघाट सस्पेंशन ब्रिज अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
Marathi Current Affairs 21 October 2023 प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

21 ऑक्टोबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


 1. राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन 2023 कधी साजरा केला जातो ?
  (A) 20 September
  (B) 21 October
  (C) 20 November
  (D) 20 December

उत्तर: 21 October


 1. भारतीय नौदलाला मिळालेल्या तिसऱ्या गाईडेड मिसाइल डिस्ट्रॉयर चे नाव काय आहे ?

(A) अजय
(B) विक्रांत
(C) विक्रम
(D) इंफाळ

उत्तर: इंफाळ


 1. MILAN 24 हा लष्करी दलांचा सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे ?

(A) जर्मनी
(B) अमेरिका
(C) भारत
(D) फ्रांस

उत्तर: भारत


 1. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने जेवणाच्या वितरणासाठी कोणत्या कंपनी सोबत भागीदारी केली आहे ?

(A) Swiggy
(B) Dunzo
(C) Zepto
(D) Zomato

उत्तर: Zomato


 1. जागतिक पर्यटन संघटनेने (UNWTO) गुजरात राज्यातील कोणत्या गावाला सर्वोत्तम पर्यटन गावचा दर्जा दिला आहे ?

(A) गांधीनगर
(B) धोर्डो
(C) जामनगर
(D) वडोदरा

उत्तर: धोर्डो


 1. पश्चिम बंगालचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत ?

(A) रमेश बैस
(B) सी व्ही आनंदा बोस
(C) किरण बेदी
(D) आनंदीबेन पटेल

उत्तर: सी व्ही आनंदा बोस


 1. Google ने भारतात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीशी लढण्यासाठी कोणता प्रोग्राम लाँच केला आहे?

(A) Digi Protect
(B) Digi Lock
(C) Digi Kavach
(D) Digi Police

उत्तर: Digi Kavach


 1. ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2023 (Global Pension Index) मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) जपान
(B) ऑस्ट्रेलिया
(C) स्वीडन
(D) नेदरलँड्स

उत्तर: नेदरलँड्स


 1. नुकतेच ‘व्हीएस अच्युतानंदन’ यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते ?

(A) तामिळनाडू
(B) केरळ
(C) आंध्र प्रदेश
(D) तेलंगणा

उत्तर: केरळ


 1. कोणत्या राज्य सरकारने सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा कंत्राटी नियुक्त्यांद्वारे पूर्ण करण्यासाठी ज्ञान सहाय्यक योजना सुरू केली आहे ?

(A) गोवा
(B) महाराष्ट्र
(C) राजस्थान
(D) गुजरात

उत्तर: गुजरात


 1. सर्वात जलद 26 हजार धावा अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पूर्ण करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे ?

(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) शुभमन गिल
(D) रवींद्र जडेजा

उत्तर: विराट कोहली


 1. कोणत्या खेळाडूचा पुतळा मुंबई येथे वानखेडे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आला आहे?

(A) महेंद्रसिंघ धोनी
(B) युवराज सिंह
(C) राहुल द्रविड
(D) सचिन तेंडुलकर

उत्तर: सचिन तेंडुलकर


 1. सचिन तेंडुलकरचा पुतळा मुंबई येथे वानखेडे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार असून त्याची ऊंची किती असणार आहे ?

(A) 15 फुट
(B) 18 फुट
(C) 22 फुट
(D) 27 फुट

उत्तर: 22 फुट


 1. अटारी बाघा सीमेवर किती उंचीचा तिरंगा ध्वज फडकवण्यात आला आहे ?

(A) 378 फूट
(B) 418 फूट
(C) 534 फूट
(D) 587 फूट

उत्तर: 418 फूट


 1. भारत आणि नेपाळमधील अलीकडेच सुरू झालेल्या ब्रिज/पुलाचे नाव काय आहे ?

(A) संगम ब्रिज
(B) बालाघाट ब्रिज
(C) झुलाघाट सस्पेंशन ब्रिज
(D) गंगा सस्पेंशन ब्रिज

उत्तर: झुलाघाट सस्पेंशन ब्रिज