Marathi Current Affairs 22 October 2023 | चालू घडामोडी महत्वाचे प्रश्न | PDF Download

Marathi Current Affairs 22 October 2023 हार्टलँड त्रिपुरा प्रकल्प, भारत टेक्स 2024, मिशन शक्ती कॅफे, प्रकल्प उद्भव, कस्तुरी कॉटन भारत, सामऊ शहीद स्मारक, रिव्हर्स स्विंग अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
Marathi Current Affairs 22 October 2023 प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

22 ऑक्टोबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


 1. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी त्रिपुरा राज्यात कोणत्या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे ?
  (A) विजन त्रिपुरा
  (B) यंग त्रिपुरा
  (C) चलो त्रिपुरा
  (D) हार्टलँड त्रिपुरा प्रकल्प

उत्तर: हार्टलँड त्रिपुरा प्रकल्प


 1. कोणी लिहिलेले ‘रिव्हर्स स्विंग’ हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले आहे?

(A) अनिल कुंबळे
(B) उमेश यादव
(C) अशोक टंडन
(D) वासिम अक्रम

उत्तर: अशोक टंडन


 1. सामऊ शहीद स्मारक आणि वाचनालयाचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे ?

(A) जयपुर
(B) गांधीनगर
(C) उदयपूर
(D) इंदौर

उत्तर: गांधीनगर


 1. कोणत्या राज्य सरकारने राज्यात ‘निलगिरी तह’ च्या संवर्धनासाठी विशेष प्रकल्प सुरू केला आहे?

(A) तामिळनाडू
(B) राजस्थान
(C) मध्य प्रदेश
(D) हिमाचल प्रदेश

उत्तर: तामिळनाडू


 1. ‘भारत टेक्स 2024’ हा टेक्सटाइल क्षेत्रातील कार्यक्रम कोणत्या शहरात आयोजीत करण्यात येणार आहे?

(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) चेन्नई
(D) बेंगळुरू

उत्तर: नवी दिल्ली


 1. राज्यस्तरीय बाजरी कार्यशाळा आणि श्री अण्ण महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे ?

(A) मध्य प्रदेश
(B) उत्तरप्रदेश
(C) बिहार
(D) उत्तराखंड

उत्तर: उत्तरप्रदेश


 1. भारताने कापसाची गुणवत्ता आणि शोधक्षमता वाढविण्यासाठी कोणते अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे ?

(A) हिंदुस्थान कॉटन
(B) बेस्ट इंडिया कॉटन
(C) कस्तुरी कॉटन भारत
(D) कॉटन भारत लिमिटेड

उत्तर: कस्तुरी कॉटन भारत


 1. भारताय लष्कराने प्राचीन सामरिक शहाणपणाला समकालीन लष्करी पद्धतींशी जोडण्यासाठी कोणता प्रकल्प सुरू केला आहे?

(A) जय हो भारत
(B) प्रकल्प उद्भव
(C) प्रकल्प वंदे भारत
(D) सुपर भारत

उत्तर: प्रकल्प उद्भव


 1. कोणत्या कंपनीने डेंग्यू तापासाठी गोळी बनवली असून त्याची प्रायोगिक चाचणी सुरू केली आहे?

(A) सन फार्म
(B) लुपीन
(C) डोलो
(D) जॉन्सन अँड जॉन्सन

उत्तर: जॉन्सन अँड जॉन्सन


 1. अलीकडेच, RBI चे डेप्युटी गव्हर्नर मायकल देबब्रत पात्रा यांनी कोणत्या राज्यात RBI उप-कार्यालयाचे उद्घाटन केले?

(A) अरुणाचल प्रदेश
(B) मध्य प्रदेश
(C) लडाख
(D) आंध्र प्रदेश

उत्तर: अरुणाचल प्रदेश


 1. आंतरराष्ट्रीय तोतरेपणा जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो ?

(A) 22 September
(B) 22 October
(C) 22 November
(D) 22 December

उत्तर: 22 October


 1. भगवान बुद्धांची 51 फूट उंचीची मूर्ती नुकतीच कुठे बसवली जाणार आहे?

(A) गया
(B) कौशांबी
(C) वाराणसी
(D) नागपूर

उत्तर: कौशांबी


 1. सीएम योगी उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी पहिले मिशन शक्ती कॅफे उघडणार आहेत ?

(A) लखनऊ
(B) आगरा
(C) गोंडा
(D) मेरठ

उत्तर: लखनऊ