Marathi Current Affairs 23 October 2023 | चालू घडामोडी महत्वाचे प्रश्न | PDF Download

Marathi Current Affairs 23 October 2023 बिहार केसरी पुरस्कार, डिजिटल डॉक्टर क्लिनिक योजना, बेस्ट ग्रीन मिलिटरी स्टेशन,अबू धाबी मास्टर्स सुपर 100, बिशनसिंग बेदी, सरन्यायाधीश चंद्रचूड, PM-AJAY अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.


MPSC Current Affairs Quiz 23 October 2023 In Marathi

Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

Marathi Current Affairs 23 October 2023 प्रश्नांची PDF


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


23 ऑक्टोबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


 1. संजय कुमार जैन यांची कोणत्या सरकारी कंपनीचे CMD म्हणून निवड करण्यात आली आहे ?
  (A) IRCTC
  (B) RVNL
  (C) RailTel
  (D) REC

उत्तर: IRCTC


 1. भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांना कोणत्या विद्यापीठाकडून जागतिक नेतृत्वासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे?

(A) ऑक्सफोर्ड लॉ स्कूल
(B) केंब्रिज लॉ स्कूल
(C) लंडन बिझनेस स्कूल
(D) हार्वर्ड लॉ स्कूल

उत्तर: हार्वर्ड लॉ स्कूल


 1. बिशनसिंग बेदी यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते ?

(A) टेनिस
(B) हॉकी
(C) क्रिकेट
(D) फुटबॉल

उत्तर: क्रिकेट


 1. भारतातील प्रसिद्ध शिक्षक “खान सर” यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) द्रोणाचार्य पुरस्कार
(B) बिहार केसरी पुरस्कार
(C) बेस्ट टीचर अवॉर्ड
(D) सरस्वती पुरस्कार

उत्तर: बिहार केसरी पुरस्कार


 1. राज्य सरकारने ‘डिजिटल डॉक्टर क्लिनिक योजना’ सुरू करण्याची घोषणा केली आहे ?

(A) उत्तर प्रदेश
(B) बिहार
(C) महाराष्ट्र
(D) गोवा

उत्तर: उत्तर प्रदेश


 1. नुकतेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने कोणत्या यानाचे क्रू मॉड्यूल यशस्वीरित्या लाँच केले आहे?

(A) आदित्य
(B) गगनयान
(C) चंद्रयान 4
(D) सूर्ययान

उत्तर: गगनयान


 1. पंतप्रधान अनुसूचित जाती अभ्युदय योजना (PM-AJAY) कोणत्या योजनेपासून बनवली आहे?

(A) प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना (PAMANJ)
(B) अनुसूचित जाती उपयोजनेसाठी विशेष केंद्रीय सहाय्य (SCA to SCSP)
(C) बाबू जगजीवन राम वसतिगृह योजना (BJRCY)
(D) वरील सर्व

उत्तर:


 1. अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे ?

A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) शुभमन गिल
(D) रवींद्र जडेजा

उत्तर: शुभमन गिल


 1. कोणत्या लष्करी स्टेशनला ‘बेस्ट ग्रीन मिलिटरी स्टेशन’ चा पुरस्कार मिळाला आहे ?

(A) उधमपुर मिलिटरी स्टेशन
(B) रांची मिलिटरी स्टेशन
(C) पटणा मिलिटरी स्टेशन
(D) बटिंडा मिलिटरी स्टेशन

उत्तर: उधमपुर मिलिटरी स्टेशन


 1. अबू धाबी मास्टर्स सुपर 100 या बॅडमिंटन स्पर्धे मध्ये कोणी विजेतेपद पटकावले आहे ?

(A) अश्विनी पोणप्पा
(B) पी वी सिंधु
(C) साइना नेहवाल
(D) उन्नती हुडाने

उत्तर: उन्नती हुडाने


 1. जहाजातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन फायर टेस्ट सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे?

(A) जपान
(B) चीन
(C) रशिया
(D) अमेरिका

उत्तर: जपान