Marathi Current Affairs 24 October 2023 | चालू घडामोडी महत्वाचे प्रश्न

Marathi Current Affairs 24 October 2023 आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी, Harimau Shakti 2023, संयुक्त राष्ट्र दिन, व्याघ्र प्रकल्प, मिशन महिला सारथी, साधना एस नायर अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


MPSC Current Affairs Quiz In Marathi

24 ऑक्टोबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे

Q1. 23 ऑक्टोबर 2023 रोजी भारत भेटीवर आलेले आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे (IAEA) महासंचालक कोण आहेत?

(A) लियोनार्डो दा विंची
(B) जो बिडेन
(C) राफेल ग्रॉसी
(D) शेख हासिना

Ans: राफेल ग्रॉसी


Q2. इंटरनॅशनल एटोमिक एनर्जी एजन्सी (IAEA) चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

(A) वॉशिंग्टन
(B) पॅरिस
(C) जिनिवा
(D) न्यूयॉर्क

Ans: न्यूयॉर्क


Q3. संयुक्त राष्ट्र दिन कधी साजरा केला जातो ?

(A) 24 October
(B) 24 November
(C) 24 December
(D) 24 September

Ans: 24 October


Q4. संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरवर ५१ देशांनी कधी स्वाक्षरी केली?

(A) 26 June 1944
(B) 26 January 1944
(C) 26 June 1945
(D) 26 October 1945

Ans: 26 June 1945


Q5. भारतीय आणि मलेशियाच्या सैन्याने कोणता संयुक्त द्विपक्षीय प्रशिक्षण सराव सुरू केला आहे ?

(A) Bharat Shakti 2023
(B) Exercise Harimau Shakti 2023
(C) MYIN Exercise 2023
(D) BharatMYx

Ans: Exercise Harimau Shakti 2023


Q6. नामदाफा, पक्के आणि कमलांग व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात आहेत?

(A) Arunachal Pradesh
(B) Himachal Pradesh
(C) Madhya Pradesh
(D) Uttarakhand

Ans: Arunachal Pradesh


Q7. भारतीय वायुसेनेच्या (IAF) वैद्यकीय शाखेतील अधिकारी साधना एस नायर यांनी कोणती श्रेणी प्राप्त करून वैद्यकीय शाखेतील दुसऱ्या महिला अधिकारी बनण्याचा मान पटकावला आहे ?

(A) जनरल
(B) एयर मार्शल
(C) एयर उपमार्शल
(D) एडमिरल

Ans: एयर मार्शल


Q8. हेमन बेकेले या 14 वर्षाच्या व्हर्जिनिया येथील नवव्या वर्गातील विद्यार्थ्याने कोणता पुरस्कार जिंकला?

(A) America’s Got Talent
(B) America’s Top Young Scientist
(C) Science Olympiad
(D) Young mathematician

Ans: America’s Top Young Scientist


Q9. कोणत्या राज्याने /केंद्रशासित प्रदेशाने ‘मिशन महिला सारथी’ अभियान सुरू केले आहे ?

(A) Maharashtra
(B) Uttar Pradesh
(C) Bihar
(D) Karnataka

Ans: Uttar Pradesh


Q10. अलीकडे कॅनडाच्या बॅफिन बेटावरील खडकांमध्ये कोणत्या घटकाची उच्च पातळी सापडली आहे?

(A) लोह
(B) फॉस्फेट
(C) हीलियम 3
(D) गॅलीयम

Ans: हीलियम 3


Q11. कोणत्या शिपयार्डने कंपनीने INS इंफाळ हे जहाज बांधले आहे ?

(A) हिंदुस्थान शीप कंपनी
(B) मद्रास शीपयार्ड
(C) माजगाव डॉक
(D) कोचीन शीपयार्ड

Ans: माजगाव डॉक