MPSC Combine Book List

खाली संयुक्त पूर्व परीक्षेसाठी काही महत्वाची पुस्तकांची यादी (mpsc combine book list) दिली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार स्वतः ची स्वतंत्र यादी बनवून त्यानुसार तयारी करावी.


MPSC Combine Book List In Marathi

Polity

 • भारताची राज्यघटना आणि प्रशासन –रंजन कोळंबे. किंवा
 • Indian Polity – M Laxmikant (English)
 • मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव.

Current Affairs

 • वर्तमानपत्रे वचन – लोकसत्ता /महाराष्ट्र टाइम्स , हिंदू / इंडियन एक्सप्रेस (इंग्लिश)
 • चालू घडामोडी मासिक

History

 • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- एस.एस गाठाळ. किंवा
 • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे .
 • 11th Std State Board for History

Geography

 • Maharashtracha Bhugol A. B. Savadi किंवा
 • Maharashtracha Bhugol K. A. Khatib
 • Nirali Publication Map (only Maharashtra Maps)
 • Oxford Student Atlas for India (Indian State Maps) किंवा
 • The Orient BlackSwan Atlas for Competitive Exams (Good For World Map)

Economy

 • स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र-1 by किरण देसले
 • स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र-2 by किरण देसले. किंवा
 • भारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे.
 • पुस्तकपालन व लेखाकर्म (11th Std)

General Science

 • State Board Books (Selective)
 • NCERT Books (Selective)

Intelligence Test and Arithmetic

 • बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी.
 • संपूर्ण गणित – स्पर्धा परीक्षा – पंढरीनाथ राणे.
 • Solve Previous Year Question Papers.

इतर माहिती वाचा

MPSC PSI Book List

MPSC STI Book List