MPSC Current Affairs 10 September 2023 | स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

MPSC Current Affairs 10 September 2023 : नमस्कार मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी 10 September च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.

MPSC Current Affairs 10 September 2023 PDF Download करण्यासाठी => येथे क्लिक करा

सप्टेंबर महिन्यातील इतर दिवसांच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी => येथे क्लिक करा

National | राष्ट्रीय

 • U.S. News & World Report ने जाहीर केलेल्या जगातील सर्वोत्तम देशाच्या यादीत भारताचा 30 वा क्रमांक आहे.
  • या सर्वेक्षणावर आधारित जगातील सर्वोत्तम 10 देश खालील प्रमाणे :
क्रमांक सर्वोत्तम 10 देश
1 Switzerland
2Canada
3Sweden
4Australia
5United States
6Japan
7Germany
8New Zealand
9United Kingdom
10Netherlands
 • स्वछ वायु सर्वेक्षण 2023 या उपक्रमा अंतर्गत जाहीर झालेल्या विजेते शहर खालील प्रमाणे :
श्रेणी 1 (लोकसंख्या 10 लाख पेक्षा जास्त)श्रेणी 2 (लोकसंख्या 3 ते 10 लाख )श्रेणी 3 (लोकसंख्या 3 लाख पेक्षा कमी)
1. इंदौर (मध्य प्रदेश )1. अमरावती (महाराष्ट्र )1. परवाणू (हिमाचल प्रदेश)
2. आग्रा (उत्तर प्रदेश )2. मुरादाबाद (उत्तर प्रदेश )2. कला अंब (हिमाचल प्रदेश )
3. ठाणे (महाराष्ट्र )3. गुंतूर (आंध्र प्रदेश )3. अंगुल (ओडिशा)

 • ‘स्वित्झर्लंड’ या देशाने सलग दुसऱ्यांदा जगातील सर्वोत्तम देशाचा किताब पटकावला आहे.

 • उत्तर कोरियाने आपली पहिली ‘न्यूक्लियर अटॅक पाणबुडी’ लाँच केली आहे.

 • उत्तर प्रदेश राज्यातील ‘सरयू नदी‘ मध्ये जटायू क्रूझ सेवा सुरू करण्यात आली आहे.

 • उधमपूर रेल्वे स्थानकाचे ‘शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन’ असे नामकरण करण्यात येणार आहे.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • AU small Finance बँकेने जेनिथ Zenith+ मेटल क्रेडिट कार्ड लाँच केले आहे.
  • या कार्ड धारकांना जागतिक प्रवासा दरम्यान विविध सुविधा, विश्राम गृहाचा वापर आणि परकीय चलनावर कमीत कमी परकीय विनिमय दर मिळणार आहे.

Sports | क्रीडा

 • जागतिक आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारताने एकूण ११ पदके जिंकली आहेत.

 • नोव्हाक जोकोविचने (Novak Djokovic) यूएस ओपन 2023 मध्ये डॅनिल मेदवेदेवला Daniil Medvedev हरवून एकेरी गटात 24 वे ग्रँडस्लॅम जिंकले आहे.
  • नोव्हाक जोकोविचने आतापर्यंत 4 वेळा यूएस ओपन ही जागतिक टेनिस स्पर्धा जिंकली आहे.

 • बिहार सरकारने 400 खेळाडू आणि 11 प्रशिक्षकांना खेल सन्मान समारंभात पुरस्कृत केले आहे.

Technology | तंत्रज्ञान

 • सरकारी अधिकार्‍यांना सायबर सुरक्षा कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी Google Cloud ने CERT-In सोबत भागीदारी केली आहे.
  • CERT-In हा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा भाग असून जे सायबर सुरक्षा धोके, हॅकिंग आणि इतर सायबर संबंधित समस्यांशी निगडीत आहे.

 • भूतान देशाने आपल्या सर्व नागरिकांसाठी ‘सेल्फ सार्वभौम राष्ट्रीय डिजिटल आयडी’ सुरू केला आहे.

Awards & Appointments

 • अद्वैत जिंद यांना ‘लक्ष्मी कुमारी चुंडावत बालसाहित्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे.

Books & Authors

 • भावना रॉय आणि अमिश त्रिपाठी लिखित ‘आयडॉल्स’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

दिनविशेष

 • World Suicide Prevention Day (WSPD) – जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. तिमोर-लेस्ते हा देश सुरुवातीला ASEAN मध्ये कधी सामील झाले?
 2. जगातील सर्वोत्तम देशाचा किताब कोणी पटकावला आहे ?
 3. ‘यूएस ओपन 2023’ स्पर्धा कोणी जिंकली ?
 4. ‘जटायू क्रूझ सेवा’ कोणत्या नदीवर सुरू करण्यात आली आहे ?
 5. ‘लक्ष्मी कुमारी चुंडावत बालसाहित्य पुरस्कार’ कोणाला देण्यात आला ?
 6. ‘पेप्सिको’ कोणत्या राज्यात नवीन प्लांट उभारण्यासाठी ७७८ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे?
 7. ‘आयडॉल्स’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
 8. स्वछ वायु सर्वेक्षण 2023 या उपक्रमा अंतर्गत श्रेणी 2 मध्ये जाहीर झालेल्या विजेत्या शहरांमध्ये कोणी प्रथम क्रमांक मिळवला आहे ?
 9. उमियाल सरोवर कोणत्या राज्यात आहे?
 10. ‘जागतिक आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप २०२३’ मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली ?
 11. कोणता देश G20 शिखर परिषद 2024 चे आयोजन करणार आहे ?
 12. देशातील पहिला भूमिगत पॉवर ट्रान्सफॉर्मर कोणत्या शहरात बसवण्यात आला आहे ?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे प्रश्न क्र.उत्तरे
120227 भावना रॉय आणि अमिश त्रिपाठी
2स्विझरलँड8 अमरावती
3नोव्हाक जोकोविच9 मेघालय
4सरयू 10 ११ पदके
5 अद्वैत जींद11ब्राजील
6 आसाम 12 बेंगळुरू

MPSC Current Affairs 10 September 2023 : Download PDF


Quiz आणि इतर घडामोडी

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz !
11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz !
10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz ! 10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz