MPSC Current Affairs 11 September 2023 in Marathi | Chalu Ghadamodi 2023

MPSC Current Affairs 11 September 2023 in Marathi : नमस्कार मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी 11 September च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.

MPSC Current Affairs 11 September 2023 in Marathi PDF Download करण्यासाठी => येथे क्लिक करा

सप्टेंबर महिन्यातील इतर दिवसांच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी => येथे क्लिक करा

National | राष्ट्रीय

 • बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) लडाखमधील न्योमा येथे जगातील सर्वात उंच फायटर एअरफील्डचे बांधकाम सुरू करणार आहे.
  • या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी 12 सप्टेंबर 2023 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे.
  • न्योमाची उंची समुद्रसपाटीपासून 4,180 मीटर (13,710 फूट) वर आहे, ज्यामुळे ते या प्रदेशातील सर्वोच्च-उंचीच्या स्थानांपैकी एक आहे.

 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदूर (IIM इंदोर) ने राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ National Skill Development Corporation (NSDC) सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे.
  • या अंतर्गत IIM इंदूरच्या विद्यार्थ्यांना सामाजिक इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्यासाठी, ग्रामीण विपणनामध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी, स्वयं-सहायता गट (SHG) आणि सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी संधी मिळणार आहे.

 • भारतीय तटरक्षक दलाने 05-08 सप्टेंबर 2023 या कालावधीत Istanbul, Turkey येथे 19 व्या प्रमुख आशियाई तटरक्षक एजन्सी मीटिंग 19th Heads of Asian Coast Guard Agencies Meeting (HACGAM) मध्ये भाग घेतला.

 • जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी नयनरम्य कुपवाडा जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित बांगस व्हॅली महोत्सवाचे (Bangus Valley Festival) उद्घाटन केले.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • ICICI बँकेला त्यांची I-Process ही सुविधा एका वेगळ्या उपकंपनीमध्ये I-Process Services (India) Pvt Ltd रूपांतर करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून मान्यता मिळाली आहे.

 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) साठी एक प्रायोगिक कार्यक्रम सुरू करण्याची तयारी करत आहे, ज्याला सामान्यतः डिजिटल रुपया म्हणून संबोधले जाते. या अंतर्गत या आंतरबँक व्यवहार सुलभ होणार आहे.

Sports | क्रीडा

 • SAFF U-16 Championship 2023 स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशवर २-० असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले आहे.

 • Archery World Cup 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय तिरंदाज प्रथमेश जवकर ने रौप्य पदक पटकावले आहे.
  • ही स्पर्धा हर्मोसिलो, मेक्सिको (Hermosillo, Mexico) येथे पार पडली आहे.

 • कोलकाता येथे आयोजित टाटा स्टील चेस इंडिया 2023 स्पर्धा मध्ये आर प्रज्ञानंधाने तिसरा क्रमांक पटकावला आहे .

 • जर्मनीने सर्बियावर मात करून प्रथमच FIBA World Cup 2023 बास्केटबॉल विश्वचषक जिंकला आहे.

 • Asia Cup 2023 : भारताने दिलेल्या 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त 128 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला.

Technology | तंत्रज्ञान

 • नौदल कर्मचारी आणि त्यांचा कुटुंबाच्या खासगी प्रवासासाठी भारतीय नौदल आणि उबेर UBER या टॅक्सी कंपनी यांनी मिळून करार केला आहे.

 • Reliance नंतर आता Tata समूहाने Nvidia या Chip बनवणाऱ्या कंपनीसोबत Artificial Intelligence च्या विस्तारासाठी भागीदारीची घोषणा केली आहे.

दिनविशेष

 • National Forest Martyrs Day – राष्ट्रीय वन शहीद दिन

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. G-२० परिषदेत खालीलपैकी कोणत्या दळणवळण मार्गाला मान्यता देण्यात आली आहे?
 2. जि-२० समूहामध्ये आफ्रिकन युनियन चा समावेश झाल्यामुळे एकूण सदस्य संख्या किती झाली आहे?
 3. G-२० समूहात समावेश झालेल्या आफ्रिकन युनियन चे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
 4. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशातील एकूण निर्यातीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे ?
 5.  महाराष्ट्र राज्याच्या प्रथमेश जावकरणे प्रथमच तिरंदाजी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळताना कंम्पाउंड प्रकारात कोणते पदक जिंकले?
 6. भारताच्या मंजू राणीने २१ व्या निमंत्रित मुस्तफा हजरूलाओविच बॉक्सिंग स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
 7. भारताने २१ व्या निमंत्रित मुस्तफा हजरूलाओवीच बॉक्सिंग स्पर्धेत एकूण किती सुवर्ण पदक जिंकले?
 8. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालायाच्या आकडेवारी नुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशातील कोणत्या राज्यातून सर्वाधिक निर्यात झाली आहे?
 9. जि-२० मध्ये समावेश झालेल्या आफ्रिकन युनियन मध्ये किती सदस्य देश आहेत?
 10. यूएस ओपन 2023 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारा नोव्हाक जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
 11. ‘SAFF U-16 Championship 2023’ चे विजेतेपद कोणी पटकावले ?
 12. जगातील सर्वात उंच फायटर एअरफील्ड कोठे बनवण्यात येणार आहे ?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे प्रश्न क्र.उत्तरे
1भारत मध्य-पूर्व युरोप इकोनॉमिक कॉरीडॉर7
2२१8 गुजरात
3इथिओपिया9 ५५
4दुसरा10 Serbia
5 रौप्य11भारत
6 सुवर्ण12 न्योमा (लडाख)

MPSC Current Affairs 11 September 2023 in Marathi


Quiz आणि इतर घडामोडी

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz