MPSC Current Affairs 16 September 17 September 2023 | स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

MPSC Current Affairs 16 September 17 September 2023 : देश, विदेश , क्रीडा , तंत्रज्ञान , अर्थशास्त्र आणि योजना या क्षेत्रातील 16 आणि 17 September च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.

MPSC Current Affairs 16 September 17 September 2023 : PDF Download करण्यासाठी

=> येथे क्लिक करा

सप्टेंबर महिन्यातील इतर दिवसांच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी => येथे क्लिक करा


National | राष्ट्रीय

 • सरकारने UPAg (Unified Portal for Agricultural Statistics) चे अनावरण केले आहे.
  • या उपक्रमाचे उद्दिष्ट सध्या देशाच्या शेती उद्योगाला वेठीस धरणार्‍या जटिल प्रशासनाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आहे.

 • भारतातील रेल्वे मंत्रालयने अधिकृतपणे स्वच्छता पखवाडा 2023 मोहीम सुरू केली.
  • 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत स्वच्छता पखवाडा 2023 साजरा केला जातो.

 • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ओंकारेश्वर येथे 108 फूट उंचीच्या आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करणार आहेत.

 • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी “मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजनेचे” अनावरण केले आहे.
  • राज्यातील माता, किशोरवयीन मुली आणि मुलांच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी.

 • रक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण संपादन परिषदेने Defence Acquisition Council (डीएसी) नऊ संपादन प्रस्तावांना हिरवा कंदील दिला,
  • DAC ने घेतलेल्या प्रमुख निर्णयांपैकी एक म्हणजे भारतीय हवाई दलासाठी 12 Su-30MKI विमानांच्या खरेदीला मान्यता.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • आर्थिक समावेशन निर्देशांक Financial Inclusion Index मार्च 2023 मध्ये 60.1 पर्यंत वाढला आहे.

 • भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने अलीकडेच चार सहकारी बँकांवर कारवाई केली, विविध नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आर्थिक दंड आकारला.
  • Baramati Sahakari Bank – Rs 2 Lakh Penalty
  • Becharaji Nagarik Sahakari Bank – Rs 2 Lakh Penalty
  • Waghodia Urban Co-operative Bank – Rs 5 Lakh Penalty
  • Viramgam Mercantile Co-operative Bank – Rs 5 Lakh Penalty

 • अशोक लेलँडने Ashok Layland 200 कोटी रुपयांमध्ये बस प्लांट उभारण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे.

Sports | क्रीडा

 • डायमंड लीग फायनलमध्ये नीरज चोप्रा दुसऱ्या क्रमांक पटकावला आहे.

 • रोहन बोपण्णा डेव्हिस कपमधून जिंकून निवृत्त झाला आहे.

 • 2023 च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला.

 • इंडिगो या विमान कंपनी ने भारतीय फुटबॉल संघासोबत भागीदारी करत भारतीय फुटबॉल ची अधिकृत एअरलाइन बनली आहे.

Technology | तंत्रज्ञान

 • Infosys, बंगळुरू-मुख्यालय असलेल्या IT सेवा कंपनीने TIME मासिकाच्या ‘2023 च्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्या’ यादीत एक प्रतिष्ठित स्थान मिळवले आहे.

 • 154 राष्ट्रांमध्ये भारताने 2023 Global Crypto Adoption Index मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

Awards & Appointments

 • राहुल नवीन यांनी Enforcement Directorate ED चे संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

 • कराचीची एरिका रॉबिन ही पहिली मिस युनिव्हर्स पाकिस्तान 2023 बनली आहे.

दिनविशेष

 • 16 September,
  • International Day for Interventional Cardiology
  • World Ozone Day 2023
 • 17 September
  • World Patient Safety Day

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. ICC वन डे क्रिकेट क्रमवारीत कोणत्या देशाचा संघ प्रथम स्थानावर आहे?
 2. ED च्या प्रभारी संचालकपदी कोणाची यांची नियुक्ती झाली आहे?
 3. कोणत्या राज्याने उस या पिकाची इतर राज्यात निर्यात बंदी केली आहे?
 4. सुनील श्रॉफ यांचे नुकतेच निधन ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
 5. LIC ने केंद्र सरकारला किती कोटी लाभांश दिल्याची माहिती अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी दिली आहे?
 6. Global Crypto Adoption Index मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे ?
 7. सरकारने शेती उद्योगाला वेठीस धरणार्‍या जटिल प्रशासनाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कोणत्या पोर्टल चे अनावरण केले आहे ?
 8. जगातील सर्वोत्कृष्ट १०० तंत्रज्ञान कंपन्यामध्ये कोणत्या एकमेव भारतीय कंपनीचा समावेश झाला आहे?
 9. जगात सर्वोत्कृष्ट १०० कंपन्यामध्ये कोणती कंपनी प्रथम स्थानावर आहे?
 10. भारतीय कंपनी इन्फोसिस जगातील सर्वोत्कृष्ट १०० तंत्रज्ञान कंपन्याच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे?
 11. राजभाषा धोरणाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल कोणत्या संस्थेच्या कार्यालयाला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राजभाषा कीर्ती पुरस्काराने सन्मानित केले आहे?
 12. जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो?
 13. 2023 चा आशिया चषक कोणत्या संघाने जिंकला ?
 14. भारतातील रेल्वे मंत्रालयने जाहीर केलेला स्वच्छता पखवाडा 2023 कधी साजरा केला जाणार आहे ?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे प्रश्न क्र.उत्तरे
1ऑस्ट्रेलिया8इन्फोसिस
2राहुल नवीन9मायक्रोसॉफ्ट
3महाराष्ट्र 1064
4अभिनय11 कॅग (CAG)
5 १८३१ 12१६ सप्टेंबर
6भारत 13भारत
7UPAg (Unified Portal for Agricultural Statistics)1416 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर

MPSC Current Affairs 16 September 17 September 2023 Download PDF


Quiz आणि इतर घडामोडी

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz !
11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz !
10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz ! 10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz