MPSC Current Affairs 3 September 4 September 2023 | चालू घडामोडी

MPSC Current Affairs 3 September 4 September 2023 : नमस्कार मित्रांनो, आम्ही आपल्या साठी 3 आणि 4 September च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.

MPSC Current Affairs 3 September 4 September 2023 PDF Download करण्यासाठी => येथे क्लिक करा

सप्टेंबर महिन्यातील इतर दिवसांच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी => येथे क्लिक करा

National | राष्ट्रीय

 • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 4 सप्टेंबर रोजी राजघाटाजवळ महात्मा गांधींच्या 12 फुटांच्या पुतळ्याचे आणि ‘गांधी वाटिका’चे उद्घाटन होणार आहे.

 • केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्र्यांनी अलीकडेच टेली-लॉ 2.0 लाँच केले, ही टेली-लॉ प्रोग्रामची सुधारित आवृत्ती आहे.
  • कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाच्या DISHA योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या या उपक्रमाचा उद्देश समाजातील ग्रामीण आणि उपेक्षित घटकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोफत कायदेशीर मदत प्रदान करणे आहे.

 • राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ला Deemed University चा दर्जा प्रदान करण्यात आला आहे.

 • उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी 8-9 डिसेंबर 2023 रोजी डेहराडून येथे होणाऱ्या गुंतवणूकदार ग्लोबल समिटसाठी लोगो आणि वेबसाइटचे उद्घाटन केले आहे

 • G20 शिखर परिषद 2023, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे होणार आहे.
  • या परिषदेची थीम आहे “वसुधैव कुटुंबकम” म्हणजेच “One Earth, One Family, One Future आहे.

 • 43 वी Association of Southeast Asian Nations (ASEAN) शिखर परिषद 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान जकार्ता येथे होणार आहे.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • केंद्राने तेलंगणासाठी 83,000 कोटींहून अधिक किमतीच्या 30 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली.

 • स्टेट बँक ऑफ इंडियाने CBDC वर UPI इंटरऑपरेबिलिटी सुरू करण्याची घोषणा केली.
  • या सुविधेच्या माध्यमातून eRupee by SBI app वापरकर्ते किराणा सामान आणि दैनंदिन खर्चासाठी पेमेंट करण्यासाठी कोणताही QR कोड स्कॅन करू शकतात.
  • Central Bank Digital Currency (CBDC) हा RBI ने सुरू केलेला pilot प्रोजेक्ट असून त्या अंतर्गत Digital Rupee साठवले जाऊ शकतात

Sports | क्रीडा

 • मॅक्स वर्स्टॅपेनने (Max Verstappen) इटालियन ग्रांड प्रीक्स जिंकली आहे आणि फॉर्म्युला 1 च्या इतिहासात 10 सलग सर्वाधिक विजय मिळवण्याचा नवीन विक्रम स्वतःच्या नावे केला आहे.

 • कोलकाता, पश्चिम बंगाल येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर Mohun Bagan Super Giant संघाने ने East Bengal या संघाचा पराभव करून Durand Cup 2023 ची ट्रॉफी जिंकली.

 • भारताचा रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन यांनी यूएस ओपन मध्ये पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

 • भारतीय संघ ओमान येथे FIH पुरुष हॉकी 5s विश्वचषक 2024 साठी पात्र ठरला आहे.

Technology | तंत्रज्ञान

 • कॉर्निंग इंक. (Corning Inc) ही कंपनी तेलंगणामध्ये आपली अत्याधुनिक गोरिल्ला ग्लास (Gorilla Glass) उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी तयारी करत आहे.
  • ही कंपनी स्मार्टफोन मार्केटमधील आघाडीच्या मोबाइल कंपनीसाठी कव्हर ग्लास तयार करते.

 • जपानची चंद्र मोहीम ७ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, चंद्रावर पोहोचण्यासाठी किमान चार महिने लागणार आहेत.

 • ऑनलाइन घोटाळ्यांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी WhatsApp इंडियाने जुलैमध्ये 72 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे.

Appointments | नियुक्त्या

 • डॉ. वसुधा गुप्ता या अनुभवी वरिष्ठ भारतीय माहिती सेवा अधिकारी यांनी आकाशवाणी आणि वृत्तसेवा विभागाचे प्रधान महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

 • उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेचे एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा दिला असून दीपक गुप्ता यांची अंतरिम आधारावर व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

दिनविशेष

 • Skyscraper Day (3 September )

Obituary News

 • झिम्बाब्वेच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या हिथ स्ट्रीक Heath Streak यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाले.
 • तामिळ अभिनेते आणि कॉमेडियन आरएस शिवाजी यांचे चेन्नई येथे 66 व्या वर्षी निधन झाले.
 • ISRO शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं 64 व्या वर्षी निधन.

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. 1 सप्टेंबर 2023 रोजी कोणाला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्यात आला?
 2. इस्रो ने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले आदित्य एल-१ हे यान कोणत्या अग्निबानाच्या मदतीने प्रेक्षपीत करण्यात आले आहे?
 3. कोणत्या भारतीय फिल्मेकर ला इंटरनॅशनल एमी अवॉर्ड २०२३ जाहीर झाला आहे?
 4. हिथं स्ट्रीक यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार होते?
 5. नवी दिल्ली येथे कोणत्या कालावधीत दुसऱ्या नौदल कमांडर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे?
 6. कच्चा हिऱ्यावर प्रक्रिया करणारे जगातील सर्वात मोठे केंद्र कोणते आहे ?
 7. देशातील खाद्य बाजारपेठेचा महसूल सध्या किती अब्ज डॉलर आहे?
 8. मिस अर्थ इंडिया २०२३ चा किताब कोणी पटकवीला आहे?
 9. देशभरातील हिंदू मंदिराची माहिती देण्यासाठी देशात कोठे मंदिर संग्रहालय सुरु होणार आहे?
 10. अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स या मासिकाणे जागतिक स्तरावर सर्वोच्च बँकर म्हणून कोणाला गौरविले आहे?
 11. केंद्र शासनाने वन नेशन वन इलेक्शन संदर्भात अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या समिती मध्ये एकूण किती सदस्य असणार आहेत?
 12. भारताच्या सूर्य मोहिमेचा एकूण खर्च किती असणार आहे?
 13. सेबी च्या पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
 14. जगातील एकूण पॉलिशड हिऱ्याच्या उत्पादनात भारताचा किती टक्के वाटा आहे?
 15. UPI द्वारे देशातील व्यवहारांनी ऑगस्ट महिन्यात किती अब्ज चा टप्पा पार केल्याची माहिती नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया NPCI ने दिली आहे?
 16. दुसऱ्या नौदल कमांडर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे?
 17. इटालियन ग्रँड प्रीक्स 2023 कुणी जिंकली ?
 18. आकाशवाणी आणि वृत्तसेवा विभागाच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
 19. आशिया कप 2023 स्पर्धेचे यजमान कोणते देश/देश आहेत?
 20. कोणत्या राज्याने ‘गृह लक्ष्मी योजना’ सुरू केली?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे प्रश्न क्र.उत्तरे
1NCERT118
2PSLV-C-५७12३७८ कोटी
3एकता कपूर13अमरजीत सिंग
4झिम्बाबे14 ९५%
5 ४ ते ६ सप्टेंबर15१० अब्ज
6 भारत 16नवी दिल्ली
7९००17मॅक्स वर्स्टॅपेनने
8 प्रियन सैन18डॉ. वसुधा गुप्ता
9 अयोध्या19Sri Lanka and Pakistan
10शक्तीकांत दास20कर्नाटक

MPSC Current Affairs 3 September 4 September 2023 : Download PDF


आजची Quiz आणि इतर घडामोडी

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz !
11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz !
10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
8 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
8 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
7 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
7 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
6 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | Quiz
6 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | Quiz
5 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
5 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
4 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
4 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
2 September महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
2 September महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
1 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
1 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
30 ऑगस्ट महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा !
30 ऑगस्ट महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा !

Youtube वर पहा

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz ! 10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 8 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 7 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 6 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | Quiz 5 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा. 4 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा! 2 September महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा! 1 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा. 30 ऑगस्ट महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा !