MPSC Current Affairs 5 September 2023 | चालू घडामोडी

MPSC Current Affairs 5 September 2023 : नमस्कार मित्रांनो, आम्ही आपल्या साठी 5 September च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.

Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


MPSC Current Affairs 5 September 2023 PDF Download करण्यासाठी => येथे क्लिक करा

सप्टेंबर महिन्यातील इतर दिवसांच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी => येथे क्लिक करा

Current Affairs In Marathi 5 September 2023

National | राष्ट्रीय

 • केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने Department of Telecommunications (DoT) ने सिम कार्ड विक्रीसाठी कठोर नियमावली जाहीर केली आहे.
  • या नियमांतर्गत, सिम कार्ड विकणार्‍या दुकानांनी त्यांच्या कर्मचार्‍यांची संपूर्ण पार्श्वभूमी तपासणी करणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास प्रत्येक दुकानाला 10 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.
  • हे नियम 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होतील.

 • शिक्षक दिन 2023, राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी देशभरातील 75 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे

 • नेपाळमधील ललितपूर येथे तीन दिवस चालणाऱ्या काठमांडू-कलिंगा साहित्य महोत्सवाचा समारोप झाला.

 • ‘Education to Entrepreneurship’ या उपक्रमांसाठी सरकारने Meta (Facebook) सोबत भागीदारी केली आहे. या द्वारे 500,000 उद्योजकांना कौशल्य निर्माण करण्यासाठी मदत होणार आहे.

 • केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री सोनवल यांच्या हस्ते Vizag आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले आहे.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • बॅड बँकेचे Bad Bank अध्यक्ष कर्णम सेकर यांनी IDRCL मध्ये विलीन करण्याच्या प्रस्तावानंतर राजीनामा दिला.
  • बॅड बँक म्हणजेच National Asset Reconstruction Company of India (NARCL) ही इतर बॅंकांकडून NPA’s, किंवा बॅड लोन्स खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेली आर्थिक संस्था आहे.

 • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI), इस्रायलची आघाडीची एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी यांनी अलीकडेच सामंजस्य करार केला आहे.
  • या भागीदारीचा उद्देश, शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टिमच्या क्षेत्रात भारताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहकार्य वाढवणे आहे.

Sports | क्रीडा

 • डॅनियल मॅकगेहे (Danielle McGahey) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला खेळाडू बनणार आहे.

 • टाटा स्टील चेस इंडिया टूर्नामेंटमध्ये रॅपिड विभागातील महिला गटात दिव्या देशमुख, महाराष्ट्रातील नागपूर येथील रहिवासी असलेल्या १७ वर्षीय बुद्धिबळ ग्रँडमास्टरने विजय मिळवला.

 • US Open 2023 : टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने (Novak Djokovic) उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

Technology | तंत्रज्ञान

 • Cognizant India या IT कंपनीचे एमडी राजेश नांबियार यांची नॅसकॉम चेअरपर्सन म्हणून नियुक्ती.
  • NASSCOM National Association of Software and Service Companies ही एक भारतीय गैर-सरकारी व्यापार संघटना आणि वकिली गट आहे जी प्रामुख्याने भारतीय तंत्रज्ञान उद्योगाला सेवा देते.

 • हैदराबादस्थित खाजगी क्षेत्रातील कंपनी ग्रीन रोबोटिक्स (Grene Robotics) ने इंद्रजल ही जगातील एकमेव Artificial Intelligence वर आधारित अँटी-ड्रोन प्रणाली सादर केली आहे.

 • Paytm कंपनीने साउंडबॉक्स डिव्हाइस soundbox device चे अनावरण केले आहे या द्वारे व्यापार्‍यांना मोबाइल आणि कार्ड दोन्ही पेमेंट स्वीकारता येणार आहेत.

Awards

 • टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) च्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड लेबर स्टडीजचे डीन मुंबईचे प्राध्यापक सत्यजित मजुमदार यांना ‘Dr V G Patel Memorial Award 2023’ मिळाला आहे.

दिनविशेष

 • मदर तेरेसा यांची २६ वी पुण्यतिथी.
 • Teachers’ Day

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. Forbes मासिकाच्या २०२३ च्या जागतिक अब्जाधिसांच्या यादीत किती भारतीयांनी स्थान मिळवले आहे?
 2. ५ सप्टेंबर हा दिवस कोणता दिन साजरा केला जातो?
 3. ग्लोबल डिजिटल हेल्थ समिट २०२३ कोठे आयोजित करण्यात आली होती?
 4. यावर्षीच्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारा मध्ये किती भारतीयांचा समावेश आहे?
 5. नवी दिल्ली येथील राजघाट येथील कोणाच्या १२ फूट उंच पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांच्या हस्ते झाले?
 6. यावर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे होणार आहे?
 7. कोणता क्रिकेट खेळाडू आशिया क्रिकेट चषक स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतक झळकवणारा भारतीय कर्णधार ठरला आहे?
 8. फोबर्स मासिकाच्या अहवालानुसार देशात सर्वात श्रीमंताच्या यादीत कोण प्रथम स्थानी आहे?
 9. एन.वल्लारमथी यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?
 10. खालील पैकी कोणत्या माशाला महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हूणन दर्जा देण्यात आला आहे?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे प्रश्न क्र.उत्तरे
1 १६९6 धाराशिव
2राष्ट्रीय शिक्षक दिन7रोहित शर्मा
3 मुंबई8मुकेश अंबानी
419शास्त्रज्ञ
5 महात्मा गांधी10सिल्व्हर पॉमफ्रेट (पापलेट)

MPSC Current Affairs 5 September 2023 : Download PDF


आजची Quiz आणि इतर घडामोडी

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz !
11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz !
10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
8 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
8 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
7 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
7 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
6 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | Quiz
6 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | Quiz
5 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
5 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
4 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
4 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
2 September महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
2 September महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
1 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
1 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
30 ऑगस्ट महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा !
30 ऑगस्ट महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा !

Youtube वर पहा

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz ! 10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 8 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 7 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 6 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | Quiz 5 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा. 4 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा! 2 September महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा! 1 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा. 30 ऑगस्ट महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा !