Current Affairs Quiz In Marathi 9 October 2023 | महत्वाचे प्रश्न | PDF Download

Current Affairs Quiz In Marathi 9 October 2023 GST परिषद, नोबेल पारितोषिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, भारतीय विदेश सेवा, जागतिक पोस्ट दिवस, स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
9 October 2023 चालू घडामोडींवरील महत्वाचे प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

9 October Current Affairs Question


  1. कोणत्या देशाविरुद्ध ऑपरेशन अल अक्सा स्टोर्म ही मोहीम हमास या दहशतवादी संगठनेने सुरु केली आहे?

(A) इस्राईल

(B) इराण

(C) बांग्लादेश

(D) रशिया

उत्तर: इस्राईल


2. नवी दिल्ली येथे GST परिषदेची कितवी बैठक पार पडली?

(A) 50

(B) 51

(C) 52

(D) 53

उत्तर: 52


3. भारतीय विदेश सेवा (IFS) दिवस कधी साजरा केला जातो ?

(A) 7 October

(B) 8 October

(C) 9 October

(D) 10 October

उत्तर: 9 October


4. जागतिक पोस्ट दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो?

(A) 7 October

(B) 8 October

(C) 9 October

(D) 10 October

उत्तर: 9 October


5. क्लॉडिया गोल्डिन यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक 2023 मिळाला आहे?

(A) समाजसेवा

(B) अर्थशास्त्र

(C) रसायनशास्त्र

(D) साहित्य

उत्तर: अर्थशास्त्र


6. कोणत्या राज्यात भारतातील सर्वात मोठ्या ‘पंप्ड स्टोरेज प्रोजेक्ट’ची पायाभरणी करण्यात आली आहे ?

(A) राजस्थान

(B) गुजरात

(C) मध्य प्रदेश

(D) बिहार

उत्तर: मध्य प्रदेश


7. भारताबाहेरील सर्वात मोठे स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराचे उद्घाटन 8 ऑक्टोबर 2023 रोजी झाले हे मंदिर कोठे आहे?

(A) वॉशिंग्टन

(B) न्यूजर्सी

(C) न्यूयॉर्क

(D) लंडन

उत्तर: न्यूजर्सी


8. कोणत्या राज्यात अलीकडेच ‘मुख्यमंत्री लोकसेवक आरोग्य योजना’ सुरू करण्यात आली आहे?

(A) त्रिपुरा

(B) आसाम

(C) जम्मू काश्मीर

(D) महाराष्ट्र

उत्तर: आसाम


9. GST परिषद नुकतीच नवी दिल्ली येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली ?

(A) निर्मला सीतारामन

(B) भूपेंद्र यादव

(C) नरेंद्र मोदी

(D) नितीन गडकरी

उत्तर: निर्मला सीतारामन


10. अलीकडेच कोणत्या राज्यातील ‘मार्च पॅडी’ ला भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळाला आहे?

(A) बिहार

(B) उत्तराखंड

(C) जम्मू काश्मीर

(D) आसाम

उत्तर: बिहार


11. आशियाई खेळांमध्ये भारताने प्रथमच किती वर्षात 107 पदके जिंकली आहेत?

(A) 40 वर्षात

(B) 50 वर्षात

(C) 60 वर्षांत

(D) 70 वर्षात

उत्तर: 60 वर्षांत


12. 10 वी “भारत-स्वीडन इनोव्हेशन डे” परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A) पॅरिस

(B) स्वीडन

(C) भारत

(D) अमेरिका

उत्तर: स्वीडन


13. क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये 428 ही धावसंख्या करून कोणत्या देशाने विक्रम केला आहे?

(A) दक्षिण आफ्रिका

(B) भारत

(C) इंग्लंड

(D) श्रीलंका

उत्तर: दक्षिण आफ्रिका


14. 20 वी आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये कोठे आयोजित केली जाणार आहे?

(A) मलेशिया

(B) चीन

(C) बांग्लादेश

(D) जपान

उत्तर: जपान


15. भारताच्या पुरुष व महिला बुद्धिबळ संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मधे कोणते पदक जिंकले?

(A) रौप्य

(B) कास्य

(C) सुवर्ण

(D) यापैकी नाही

उत्तर: रौप्य