MPSC Daily Current Affairs 6 September 2023 | चालू घडामोडी

MPSC Daily Current Affairs 6 September 2023 : नमस्कार मित्रांनो, आम्ही आपल्या साठी 6 September च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.

MPSC Daily Current Affairs 6 September 2023 PDF Download करण्यासाठी => येथे क्लिक करा

सप्टेंबर महिन्यातील इतर दिवसांच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी => येथे क्लिक करा

National | राष्ट्रीय

 • भारताने जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री क्यूबचे अनावरण केले आहे.
  • ही एक अशी सुविधा ज्यामध्ये महत्वाची वैद्यकीय उपकरण एअरलिफ्ट करता येतात आणि त्यात 72 क्यूब्स असतात.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘भीष्म प्रकल्प(Bharat Health Initiative for Sahyog Hita and Maitri) चा हा एक घटक असून फेब्रुवारी 2022 मध्ये या प्रकल्पाचे अनावरण करण्यात आले.
  • नैसर्गिक आपत्ती आणि मानवतावादी संकटांच्या पार्श्वभूमीवर गंभीर वैद्यकीय सेवा आणि मानवतावादी मदत देण्यासाठी हे क्यूब्स डिझाइन केले आहेत.

 • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी, भारतातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून नवी दिल्लीतील कौशल भवन येथे मालवीय मिशन (The Malaviya Mission) हा शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम सादर केला.
  • मालवीय मिशनने अंतर्गत भारतभर 111 केंद्रे स्थापन करण्याची योजना आखली आहे.
  • ही केंद्रे शिक्षक प्रशिक्षण आणि व्यावसायिक विकासासाठी केंद्र म्हणून काम करतील, विविध क्षेत्रांतील शिक्षकांच्या गरजा पूर्ण करतील.

 • भारतीय हवाई दलाने (IAF) आपला वार्षिक मेगा प्रशिक्षण सराव त्रिशूल सुरू केला आहे.
  • हा व्यापक सराव वेस्टर्न एअर कमांड (WAC) द्वारे आयोजित केला जातो आणि काश्मीरमधील लेह ते राजस्थानमधील नल पर्यंत विस्तृत भौगोलिक क्षेत्रात होणार आहे.

 • जल जीवन मिशन (JJM) ने प्रभावी 13 कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाच्या पाण्याची जोडणी दिली आहे.
  • या मिशन ची सुरवात August 15, 2019 रोजी करण्यात आली होती.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन , 8 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • Bank for International Settlements (BIS) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडेच G20 TechSprint 2023 या स्पर्धेतील विजेत्यांचे घोषणा केली. हे विजेते संघ खालील प्रमाणे:
  • Team Secretarium Ltd. (UK) – आर्थिक गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी
  • Team Millicent Labs (UK) – क्रॉस-बॉर्डर पेमेंट्समध्ये तरलता वाढवण्यासाठी
  • Team Knox Networks (US) – बहुपक्षीय CBDC प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी

 • भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्रणालीचा महत्त्वपूर्ण विस्तार जाहीर केला आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना बँकांनी जारी केलेल्या पूर्व-मंजूर क्रेडिट पैशातून व्यवहार करण्याची परवानगी दिली आहे.

Sports | क्रीडा

 • थायलंड महिला क्रिकेट संघाची स्टार फिरकीपटू Nattaya Boochatham ने T20I मध्ये 100 बळी पूर्ण केले असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 बळींचा टप्पा गाठणारी महिला ठरली आहे.

 • 19 व्या आशियाई खेळ 2022 साठी भारतीय संघाचे अधिकृत प्रायोजक Sponsor म्हणून Amul कंपनी ची निवड करण्यात आली आहे.
  • ही स्पर्धा 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहे

 • IndusInd बँक, भारतातील एक अग्रगण्य वित्तीय संस्था, आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांनी महत्त्वपूर्ण बहु-वर्षीय प्रायोजकत्व Sponsorship करार केला आहे. याची सुरुवात पुरुष क्रिकेट विश्वचषक पासून होणार आहे.

Technology | तंत्रज्ञान

 • केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सॉफ्टवेअर कंपनी Adobe सोबत करार केला असून. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये सर्जनशील अभिव्यक्ती आणि डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.

 • इंडिया पोस्ट आणि ShipRocket या कंपनी ने मिळून ई-कॉमर्स निर्यात इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी भागीदारी केली आहे.

Awards & Appointments

 • Vanuatu देशाच्या संसदेने सातो किलमन (Sato Kilman) यांची देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड केली आहे.

 • लोकेश सुजी Lokesh Suji, तीन वर्षांच्या कालावधीसाठी International Esports Federation (IESF) सदस्यत्व समितीवर निवडले गेले आहेत.

 • श्याम सुंदर गुप्ता Shyam Sunder Gupta यांनी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला.

दिनविशेष

 • Krishna Janmashtami

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. मुंबई येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२३ चे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
 2. देशातील पहिले UPI आधारीत ATM कुठे सुरु झाले आहे?
 3. कोणत्या गावाला महाराष्ट्रातील फळांचे गाव म्हणून घोषित केले आहे?
 4. जागतिक बँकेच्या आकडेवारी नुसार जगात सर्वाधिक गरीब लोकांच्या प्रमाणा मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
 5. आफ्रिका देशाची पहिली पर्यावरण परिषद कुठे सुरु झाली आहे?
 6. भारतात २०२३ या वर्षात डी मॅट खात्याची एकूण संख्या किती कोटी झाली आहे?
 7. आर्थिक वर्षं २०२२-२३ मध्ये देशात प्राप्तीकर भरणाऱ्याची संख्या किती कोटी होती?
 8. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात सध्या गरीब लोकांचे प्रमाण किती टक्के आहे?
 9. आफ्रिकेतील स्वच्छ ऊर्जा प्रकल्पासाठी कोणता देश ४.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे?
 10. महाराष्ट्र राज्यातील फळांचे गाव म्हणून घोषित केलेले धुमाळवाडी हे गाव कोणत्या जिल्यातील आहे?
 11. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रलयाने सुरु केलेल्या कोणत्या अँप चा विस्तार महाराष्ट्र राज्यात करण्यात येणार आहे?
 12. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मागील ५ वर्षात किती नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे?
 13. ग्लोबल फीनटेक फेस्ट-२०२३ कोठे पार पडली?
 14. ‘मालवीय मिशन’ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
 15. जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटलचे नाव काय आहे ?
 16. Vanuatu देशाच्या नवीन पंतप्रधानांचा नाव काय आहे ?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे प्रश्न क्र.उत्तरे
1 निर्मला सीतारामन9UAE
2दिल्ली10सातारा
3धुमाळवाडी11ई-संजीवनी
4आठवा12७ लाख ५२ हजार
5 नैरोबी13मुंबई
6  10 कोटी14शिक्षण
7 15आरोग्य मैत्री क्यूब
8 १०%16 सातो किलमन

MPSC Daily Current Affairs 6 September 2023 : Download PDF


आजची Quiz आणि इतर घडामोडी

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz !
11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz !
10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
8 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
8 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
7 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
7 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
6 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | Quiz
6 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | Quiz
5 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
5 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
4 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
4 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
2 September महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
2 September महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
1 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
1 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
30 ऑगस्ट महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा !
30 ऑगस्ट महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा !

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz ! 10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 8 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 7 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 6 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | Quiz 5 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा. 4 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा! 2 September महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा! 1 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा. 30 ऑगस्ट महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा !