MPSC Daily Current Affairs 7 September 2023 | चालू घडामोडी

MPSC Daily Current Affairs 7 September 2023 : नमस्कार मित्रांनो, आम्ही आपल्या साठी 7 September च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.

MPSC Daily Current Affairs 7 September 2023 PDF Download करण्यासाठी => येथे क्लिक करा

सप्टेंबर महिन्यातील इतर दिवसांच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी => येथे क्लिक करा

National | राष्ट्रीय

 • पुद्दुचेरी राज्यात वैद्यकीय शिक्षणात सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 10% आरक्षण केंद्राने मंजूर केले आहे.
  • केंद्रीय गृह मंत्रालयाने, सरकारी उच्च माध्यमिक शाळांमधून पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 10% आरक्षण लागू करण्याच्या पुद्दुचेरीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियातील जकार्ता येथे ASEAN-India Summit and East Asia Summit सहभागी झाले आहेत.

 • मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील सांची हे जागतिक वारसा स्थळ भारतातील पहिले सौर शहर Solar City बनले आहे. या सोलार सिटि ची क्षमता 3 मेगावॉट आहे.

 • प्रयागराज पोलिसांनी त्यांच्या समुदायातील ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी एक सक्रिय पाऊल उचलले असून या साठी पोलिसांनी ‘सवेरा’ योजना सुरू केली आहे

 • केंद्रीय मंत्रिमंडळाने बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम (BESS) च्या विकासाला पाठिंबा देऊन भारताच्या renewable energy क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीने एका महत्त्वपूर्ण योजनेला मान्यता दिली आहे.
  • या अंतर्गत 2030-31 पर्यंत 4 gigawatt (GW) battery energy storage system (BESS) बनवली जाणार आहे.
  • या साठी 3,760 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

 • आशियातील सर्वात मोठा डिस्ट्रिक्ट कूलिंग प्रकल्प उभारण्यासाठी Tabreed ही अबू धाबी स्थित रेफ्रिजरेशन क्षेत्रातील कंपनी $200 दशलक्ष गुंतवणूक करणार आहे.
  • हा प्रकल्प Hyderabad Pharma City येथे उभारण्यात येणार आहे

 • उत्तर चिलीमध्ये ६.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप नोंदवला गेला.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • एसबीआय कार्डने त्याच्या सुपर-प्रिमियम कार्ड ‘ऑरम’ वर अतिरिक्त सुविधांचे अनावरण केले आहे.
  • या द्वारे या कार्ड धारकांना, क्लब मॅरियट या हॉटेल चे सदस्यत्व, आंतरराष्ट्रीय विमानतळातील विश्रामग्रह वापरता येणार आहेत.

 • भारतातील पहिले UPI-ATM, Hitachi पेमेंट सर्व्हिसेस या कंपनी च्या सहाय्याने सुरू करण्यात आले आहे.
  • या ATM ची वैशिष्टे :
   • यासाठी कोणत्याही कार्ड ची आवश्यकता नाही
   • बँकेने UPI साठी ठरवून दिलेल्या पैसे काढण्याच्या मर्यादा लागू असतील.
   • एकपेक्षा अधिक खात्यातून UPI App च्या सहाय्याने पैसे काढता येतील.

 • Global Fintech Fest (GFF) ही परिषद 5-7 september दरम्यान पार पडली आहे.
  • या परिषदेची थीम ‘Global Collaboration for a Responsible Financial Ecosystem: Inclusive | Resilient | Sustainable’. अशी होती.

Sports | क्रीडा

 • आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारतीय पुरुष संघाने कांस्यपदक जिंकले.

 • भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प नॅशनल गोल्फ क्लब बेडमिन्स्टरमध्ये गोल्फ खेळण्यासाठी आमंत्रित केले होते.

Technology | तंत्रज्ञान

 • जपानने त्यांचा चंद्रमोहिमेची यशस्वीरीत्या सुरुवात केली असून जपानने ‘मून स्निपर’ या अंतराळ याणाचे प्रक्षेपण केले.
  • या अंतराळ यानाद्वारे त्यांचे Smart Lander for Investigating Moon (SLIM ) या लॅंडेर चे चंद्रावर उतरणार आहे.
  • जपान पुढील वर्षीच्या सुरुवातीला चंद्रावर उतरणारा जगातील पाचवा देश बनणार आहे.

 • भारतीय हवाई दल (IAF) आणि ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया मिळून ‘भारत ड्रोन शक्ती 2023’ हा कार्यक्रम आयोजित करणार आहेत.
  • हा कार्यक्रम 25 आणि 26 सप्टेंबर 2023, हिंडन (गाझियाबाद) येथील IAF च्या एअरबेसवर होणार आहे.
  • ‘भारत ड्रोन शक्ती 2023’ च्या माध्यमातून , Survey drones, Agriculture drones, fire suppression drones, tactical surveillance drones, heavy-lift logistics drones, loitering munition systems, drone swarms, counter-drone solutions अशा विविध ड्रोन्स च्या प्रकारचे प्रदर्शन होणार आहे.

Awards & Appointments

 • नीरज मित्तल यांची दूरसंचार विभाग सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 • चार्टर्ड अकाउंटंट प्रवीणा अंजना (Praveena Anjana) यांनी मिस इंटरनॅशनल इंडिया 2023 चा ताज जिंकला.

दिनविशेष

 • International Day of Clean Air for blue skies
 • Brazilian Independence Day

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल ICC एकदिवशीय क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम कितव्या स्थानी पोहचला आहे?
 2. पंडिता मालिनी राजूरकर यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत होत्या?
 3. प्रथम हरी नरके स्मुर्तीवाचक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
 4. महाराष्ट्र शासनाने मुंबई अंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यासाठी स्थापन केलेल्या मुंबई अंतरराष्ट्रीय महोत्सव फॉउंडेशन चे अध्यक्ष कोण असणार आहेत?
 5. जैन श्वेताम्बर खरतरगच्छ संघाच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत?
 6. कोणता भारतीय गोलंदाज ICC एकदिवशीय क्रिकेट क्रमवारीत ८ व्या स्थानी पोहचला आहे?
 7. पंडित मालिनी राजूरकर यांचे निधन झाले त्या कोणत्या घराण्याच्या शास्त्रीय संगीत गायक होत्या?
 8. महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे?
 9. देशाचे अपारंपरिक ऊर्जेचे उत्पादन किती GW वर पोहचले आहे?
 10. केंद्र सरकारच्या धर्तीवर कोणत्या राज्याने विश्वकर्मा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे?
 11.  भारतीय पुरुष टेबल संघाने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
 12. आशियाई टेबल टेनिस स्पर्धा कोठे पार पडली?
 13. कोणते ठिकाण भारतातील पहिले सौर शहर बनले आहे ?
 14. भारतातील पहिले UPI-ATM कोणत्या कंपनीच्या सहाय्याने सुरू करण्यात आले आहे ?
 15. मिस इंटरनॅशनल इंडिया 2023 हा ताज कोणी जिंकला ?
 16. पुद्दुचेरीच्या सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणात किती टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे ?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे प्रश्न क्र.उत्तरे
1तिसऱ्या9 ७१
2शास्त्रीय संगीत10महाराष्ट्र
3नितीन वैद्य11कास्य
4आनंद महिंद्रा12प्योंगयांग
5 १०००13सांची
6 मोहम्मद सिराज14Hitachi
7 ग्वाल्हेर 15प्रवीणा अंजना
8 निवृत न्यायाधीश संदीप शिंदे16 10%

MPSC Daily Current Affairs 7 September 2023 : Download PDF


आजची Quiz आणि इतर घडामोडी

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz !
11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz !
10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
8 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
8 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
7 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
7 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
6 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | Quiz
6 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | Quiz
5 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
5 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
4 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
4 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
2 September महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
2 September महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
1 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
1 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
30 ऑगस्ट महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा !
30 ऑगस्ट महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा !

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz ! 10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 8 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 7 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 6 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | Quiz 5 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा. 4 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा! 2 September महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा! 1 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा. 30 ऑगस्ट महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा !