MPSC Daily Current Affairs 8 September 2023 | चालू घडामोडी

MPSC Daily Current Affairs 8 September 2023 : नमस्कार मित्रांनो, आम्ही आपल्या साठी 8 September च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.

MPSC Daily Current Affairs 8 September 2023 PDF Download करण्यासाठी => येथे क्लिक करा

सप्टेंबर महिन्यातील इतर दिवसांच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी => येथे क्लिक करा

National | राष्ट्रीय

 • G20 शिखर परिषदेच्या ठिकाणी जगातील सर्वात उंच नटराज पुतळा बसवण्यात आला आहे.
  • हा पुतळा आठ धातूंचे मिश्रण वापरुन बनवण्यात आला आहे. याचे वजन 18 टन आणि ऊंची 27 फुट आहे.
  • यात copper, zinc, lead, tin, silver, gold, mercury and iron या धातूचा समावेश आहे.

 • केरळ २०२४ मध्ये झायेद चॅरिटी मॅरेथॉनचे (Zayed Charity Marathon) चे आयोजन करणार आहे.
  • या मॅरथॉन चे ध्येय केरळ राज्य आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये राहणारे भारतीय समुदाय यांच्यातील सहकार्य, दोन्ही प्रदेशांमधील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध मजबूत करणे आहे.

 • पश्चिम बंगाल विधानसभेने बंगाली नववर्ष दिन पोयला बैशाख हा राज्याचा स्थापना दिवस म्हणून 15 एप्रिल रोजी अधिकृतपणे साजरा करण्याचा ठराव संमत करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

 • भारतीय नौदलाची INS सुमेधा पोर्ट अलेक्झांड्रिया, इजिप्त येथे ‘ब्राइट स्टार-23’ या सरावात सहभागी होण्यासाठी पोहोचली.

 • भारतीय रेल्वेचे गती शक्ती विश्वविद्यालय (GSV) वडोदरा आणि एअरबस, एक जागतिक विमान वाहतूक कंपनी, यांनी अलीकडेच भारतीय विमान वाहतूक क्षेत्राला बळकट करण्याच्या उद्देशाने धोरणात्मक भागीदारी सुरू केली आहे.

 • तामिळनाडू राज्यातील सेलम जिल्ह्यातील सालेम सागो (Salem Sago) या साबुदाणाच्या प्रकाराला GI टॅग मिळाला आहे.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • National Payments Corporation of India (NPCI) ने UPI मध्ये नवीन दोन सुविधांचा समावेश केला आहे.
  • Hello UPI : या सुविधेमद्धे ‘हॅलो UPI’ असे बोलून पैसे पाठवले जाऊ शकतात.
  • Bharat BillPay Connect : या मध्ये व्हॉइस असिस्टेड बिल पेमेंट सुविधा देण्यात आली आहे. ग्राहक App द्वारे ‘Hi’ पाठउन बिल भरणा करू शकतात. यात अलेक्सा चा वापर करण्याची सुविधा आहे.

 • कॅसिनो, ई-गेमसाठी Casinos, e-game साठी GST ने नियमांची अधिसूचना जाहीर केली आहे.
  • कॅसिनोला भेट देणाऱ्या व्यक्तींना आता त्यांनी सुरुवातीला खरेदी केलेल्या चिप्सच्या संपूर्ण मूल्यावर GST भरावा लागेल.
  • GST नियमांमध्ये 31B आणि 31C ही दोन नवीन कलमे आणण्यात आली आहेत

Sports | क्रीडा

 • स्ट्रीट 20: स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कप (Street 20: Street Child Cricket World Cup) चेन्नईमध्ये 22 सप्टेंबरपासून होणार आहे.
  • ही क्रिकेट स्पर्धा केवळ रस्त्यावरील मुलांसाठी असून या स्पर्धेचा उद्देश 15 देशांतील रस्त्यावरील मुलांना एकत्र आणणे आहे

 • US Open 2023: नोव्हाक जोकोविचने (Novak Djokovic) बेन शेल्टनला (Ben Shelton) हरवून पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

 • आशिया चषकात  भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रविवारी, 10 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे महामुकाबला रंगणार आहे. या साठी भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवसाची घोषणा करण्यात आली आहे.
  • 10 सप्टेंबर रोजी पाऊस आला तर हा सामना राखीव दिवशी खेळवला जाणार आहे.

Technology | तंत्रज्ञान

 • भारताने ‘G20 India’ हे G20 साठी बनवलेले पहिले App लॉंच केले आहे.

 • Reliance समूहाने Nvidia या Chip बनवणाऱ्या कंपनीसोबत Artificial Intelligence च्या विस्तारासाठी भागीदारीची घोषणा केली आहे.

Awards & Appointments

 • भारतातील प्रसिद्ध सर्जिकल रोबोटिक कंपनी एसएस इनोव्हेशन्सने (SS Innovations) पद्मश्री डॉ. मायलस्वामी अन्नादुराई (Dr. Mylswamy Annadurai) यांची Director पदी नियुक्ती केली आहे.
  • डॉ. मायलस्वामी अन्नादुराई, यांना Moon Man Of India असे संबोधले जाते. त्यांनी चंद्रयान 1,2 मध्ये महत्वाची भूमिका बजावली होती.

दिनविशेष

 • International Literacy Day 2023
 • World Physiotherapy Day 2023

आजच्या दिवशी :

 • 1974 : कॅप्टन विक्रम बत्रा यांचा जन्म
 • 2012: भारतीय धवल क्रांतीचे जनक व्हर्गिस कुरियन यांचे निधन.
 • 2012: भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण केले.

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. केंद्रीय पर्यावरण मंत्रलयाने जाहीर केलेल्या स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कारामध्ये कोणत्या शहराला प्रथम पुरस्कार मिळाला आहे?
 2. स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कारामध्ये ३ ते १० लाख लोकसंख्या च्या श्रेणीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराला प्रथम पुरस्कार मिळाला आहे?
 3. मुन स्नायपर हे कोणत्या देशाचे यान चंद्राकडे झेपविण्यात आले आहे?
 4. पोईला बैसाख या दिवसाला कोणत्या राज्याने राज्य दिवस म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर केला आहे?
 5. सांची या देशातील पहिल्या सॉलार सिटी मुळे किती टन कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे?
 6. कोणता दिवस जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करतात?
 7. भारताने कोणत्या देशासोबत न्यायिक सहकार्यांच्या अनुषंगाने समजस्य करार केला आहे?
 8. इंग्लंड मधील वेल्स येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ मॅजिस्ट्रेट्स आणि जजेस असोसिएशनच्या वार्षिक परिषदेच्या भारतीय मंडळाचे नेतृत्व कोण करणार आहे?
 9. कोणत्या राज्याने रवींद्रनाथ टागोर यांच्या बांग्लार माटी, बांग्लार जल या गाण्याला राज्य गीत म्हणून मान्यता दिली आहे?
 10. ‘Moon Man Of India’ असे कोणाला संबोधले जाते ?
 11. ‘Street 20: Street Child Cricket World Cup’ ही स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे?
 12. नुकत्याच GI टॅग मिळालेला ‘सालेम सागो (Salem Sago) हा कोणत्या खाद्यपदार्थाचा प्रकार आहे ?
 13. जगातील सर्वात उंच नटराज पुतळयाची ऊंची किती आहे ?
 14. जगातील सर्वात उंच नटराज पुतळयात किती धातूचा समावेश आहे ?
 15. तमिळनाडूतील कोणत्या जिल्हयातील ‘सालेम सागो’ या साबूदाणा प्रकाराला GI टॅग मिळाला आहे?
 16. G20 साठी पहिले App कोणत्या देशाने बनवले आहे ?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे प्रश्न क्र.उत्तरे
1इंदूर9पश्चिम बंगाल
2अमरावती10डॉ. मायलस्वामी अन्नादुराई,
3जपान11चेन्नई
4पश्चिम बंगाल12साबुदाणा
5 १३,७४७1327 फीट
6 ८ सप्टेंबर148
7 सिंगापूर 15सेलम
8 न्या. भूषण गवई16 भारत

MPSC Daily Current Affairs 8 September 2023 : Download PDF


आजची Quiz आणि इतर घडामोडी

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz !
11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz !
10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
8 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
8 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
7 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
7 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
6 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | Quiz
6 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | Quiz
5 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
5 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
4 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
4 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
2 September महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
2 September महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा!
1 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
1 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा.
30 ऑगस्ट महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा !
30 ऑगस्ट महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा !

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz ! 10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 8 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 7 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 6 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | Quiz 5 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा. 4 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा! 2 September महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा! 1 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा. 30 ऑगस्ट महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा !