MPSC Daily Current Affairs 9 September 2023 | चालू घडामोडी

MPSC Daily Current Affairs 9 September 2023 : नमस्कार मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी 9 September च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.

MPSC Daily Current Affairs 9 September 2023 PDF Download करण्यासाठी => येथे क्लिक करा

सप्टेंबर महिन्यातील इतर दिवसांच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी => येथे क्लिक करा

National | राष्ट्रीय

 • आफ्रिकन युनियन भारताच्या अध्यक्षतेखाली G20 चे स्थायी सदस्य बनले आहे.
  • दोन दिवसीय G20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रादरम्यान, आफ्रिकन युनियन (AU) ला 20 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या गटात (G20) स्थायी सदस्य म्हणून सामील होण्याचे अधिकृत आमंत्रण मिळाले होते.

 • बेंगळुरूमध्ये देशातील पहिला भूमिगत पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला असून याची क्षमता 500 KVA आहे.

 • जकार्ता, इंडोनेशिया येथे वार्षिक ASEAN-भारत शिखर परिषदेदरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिमोर-लेस्टेसोबत भारताच्या राजनैतिक संबंधांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली.
  • भारताने तिमोर-लेस्टे (Timor-Leste) येथे दूतावास उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

 • झारखंड मंत्रिमंडळाने ट्रान्सजेंडर समुदायासाठी पेन्शन आणि OBC दर्जा मंजूर केला आहे.
  • पात्र लाभार्थ्याला आर्थिक मदत म्हणून दरमहा रुपये 1,000 प्राप्त होतील.

 • भारत आणि फ्रान्स द्विपक्षीय नौदल सराव ‘वरुणा’ – 2023‘ ची 21 वी आवृत्ती नुकतीच संपली आहे.
  • हा नौदल सराव अरेबियन समुद्रात झाला असून हा 3 दिवस चालला आहे.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • SBI ने डिजिटल फेअर पेमेंटसाठी नेशन फर्स्ट ट्रान्झिट कार्डचे (Nation First Transit Card) अनावरण केले
  • SBI च्या ग्राहकांना डेबिट कार्डचा वापर ट्रॅव्हल कार्ड म्हणून मेट्रो रेल्वे आणि बसेसवर जेथे ही सेवा उपलब्ध असेल तेथे सोयीस्करपणे करता येणार आहे.

 • युनियन बँक ऑफ इंडियाने अलीकडेच आपल्या ग्राहकांच्या विशिष्ट विभागांना पूर्ण करण्यासाठी महिलांसाठी आणि उच्च मालमत्ता श्रेणीतील व्यक्तींसाठी दोन नवीन डेबिट कार्ड प्रकार सादर केले आहेत.

Sports | क्रीडा

 • गोव्याचे राज्यपाल श्री. P.S. श्रीधरन पिल्लई यांनी 37 व्या राष्ट्रीय खेळांच्या (37th National Games) प्रारंभानिमित्त अधिकृतपणे मशाली चे अनावरण केले.

Technology | तंत्रज्ञान

 • Chinese Academy of Sciences Guangzhou Institutes of Biomedicine and Health येथील चिनी शास्त्रज्ञांनी डुकराच्या भ्रूणामध्ये मानवी किडनी यशस्वीरित्या वाढवली आहे.

 • नासाच्या Mars Oxygen In-Situ Resource Utilization Experiment (MOXIE) या उपकरणाने मंगळवार मंगळावर यशस्वीरित्या ऑक्सिजन तयार केले आहे.
  • MOXIE काय आहे ? : MOXIE, साधारणपणे मायक्रोवेव्ह ओव्हनच्या आकाराच्या उपकरणाने, मंगळाच्या कार्बन डायऑक्साइड (CO2) चे ऑक्सिजनमध्ये रूपांतर करण्याची क्षमता प्रदर्शित केली आहे.

Awards & Appointments

 • महिला फॅशन ब्रँड ‘W‘ ने अनुष्का शर्माला ब्रँड एम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.

Books & Authors

 • राधिका अय्यंगार लिखित ‘Fire on the Ganges: Life Among the Dead in Banaras’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
  • या पुस्तकात बनारस शहराची माहिती आणि शोध घेण्यात आला आहे.

 • नुकत्याच लाँच झालेल्या ग्राफिक नॉव्हेल, ‘अजय टू योगी आदित्यनाथ’ ने आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवून सर्वाधिक बुक लॉन्च करून इतिहास रचला आहे.
  • Shantanu Gupta यांनी हे पुस्तक लिहीले असून यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनाचा प्रवास मांडला आहे.

दिनविशेष

 • International Day To Protect Education From Attack 2023
 • World First Aid Day – जागतिक प्रथमोपचार दिन

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. महाराष्ट्र इंटरनॅशनल या अंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राचे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
 2. देशात पुढील वर्षभरात किती बायोडिझेल चे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत?
 3. यूएस न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्ट ने जाहीर केलेल्या जगातील ८७ देशाच्या सर्वोत्तम यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?
 4. यूएस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्ट ने जाहीर केलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट देशाच्या यादीत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे?
 5. लीडींग फिनटेक पर्सनालिटी ऑफ द इयर २०२३ अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
 6. कोणत्या राज्यातील काला जिरा राईस ला GI टॅग मिळाले आहे?
 7. मुख्यमंत्री कामधेनू विमा योजना ही कोणत्या राज्याच्या सरकारने सुरु केली आहे?
 8. भारत ड्रोन शक्ती २०२३ चे आयोजन कोण करणार आहे?
 9. डिजिटल साक्षरतेच्या बाबतीत देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
 10. भारताने जि-२० चे अध्यक्ष स्वीकारल्या पासून ६० शहरात एकूण किती बैठका झाल्या आहेत?
 11. महाराष्ट्र इंटरनॅशनल या अंतरराष्ट्रीय रोजगार केंद्राचे उदघाट्न राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते कोठे झाले?
 12. वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड परिषद नुकतीच कुठे झाली?
 13. फॅशन ब्रँड “W” ने अलीकडे कोणाची ब्रँड एम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे?
 14. कोणत्या राज्याच्या रायगडा शालला अलीकडे GI टॅग मिळाला आहे?
 15. अलीकडे कोणत्या देशातील संशोधकांनी स्टेम पेशींपासून कृत्रिम भ्रूण तयार केले आहेत?
 16. देशातील बायोडिझेल क्षेत्रात किती हजार कोटी रुपयाची गुंतवणूक केली जाणार आहे?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे प्रश्न क्र.उत्तरे
1रमेश बैस9महाराष्ट्र
2१००10२२०
3३०11मुंबई
4स्विझरलँड12दिल्ली 
5 अदीब अहमद13अनुष्का शर्मा
6 ओडिसा14ओडिसा
7 राजस्थान 15इस्रायल
8 भारतीय हवाई दल16 २०००

MPSC Daily Current Affairs 9 September 2023 : Download PDF


Quiz आणि इतर घडामोडी

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz