MPSC Daily Current Affairs in Marathi | 13 September 2023 | स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

MPSC Daily Current Affairs in Marathi : नमस्कार मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी 13 September च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.

MPSC Daily Current Affairs in Marathi 13 September 2023 PDF Download करण्यासाठी

=> येथे क्लिक करा

सप्टेंबर महिन्यातील इतर दिवसांच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी => येथे क्लिक करा

National | राष्ट्रीय

 • G20 नेतृत्व शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला, सांस्कृतिक मंत्रालयाने भारत: लोकशाहीची जननी Bharat: The Mother Of Democracy नावाचे एक उल्लेखनीय ऑनलाइन पोर्टलचे अनावरण केले आहे.
 • या पोर्टलमध्ये भारतातील लोकशाहीच्या समृद्ध इतिहासाचे वर्णन करणारे सर्वसमावेशक डिजिटल प्रदर्शन पाहता येते.

 • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे शेतकरी हक्कांवरील पहिल्या जागतिक परिसंवादाचे First Global Symposium On Farmers Rights उद्घाटन केले आहे.

 • मध्य प्रदेश मंत्रिमंडळाने मॉब लिंचिंग बळी नुकसान भरपाई योजना 2023 Mob Lynching Victim Compensation Scheme 2023 ला मंजुरी दिली आहे.

 • रक्षा मंत्री यांनी 2,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 90 BRO पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे.
  • यात प्रामुख्याने अरुणाचल प्रदेशातील नेचिफू बोगदा, पश्चिम बंगालमध्ये दोन एअरफील्ड, दोन हेलिपॅड; 22 रस्ते आणि 63 पूल.

 • डॅनियल वादळामुळे पूर्व लिबियामध्ये विनाशकारी पूर आला ज्यामुळे धरणे फुटली आणि अनेक किनारी शहरांमधील संपूर्ण परिसर वाहून गेला आहे.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • भारतीय किरकोळ महागाई ऑगस्टमध्ये 6.83% पर्यंत कमी झाली आहे.

 • बँक ऑफ बडोदाने चार नवीन बचत खात्यांचे अनावरण केले आहे.
  • 1. BoB LITE Savings Account: A Lifetime No Minimum Balance Account,
  • 2. BOB BRO Savings Account: Zero Balance Savings Account for Students (16 to 25 years),
  • 3. My Family My Bank/BOB Parivar Account: A Comprehensive Family Savings Account
  • 4. Baroda NRI PowerPack Account: A Tailored Account for Non-Resident Indians.

 • कॅशफ्री पेमेंट्स, Cashfree Payments या पेमेंट कंपनी ने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) सोबत ‘AutoPay on QR’ नावाची सुविधा लॉंच केली आहे.
  • कॅशफ्री पेमेंट्सचे सीईओ आणि सह-संस्थापक: आकाश सिन्हा

Sports | क्रीडा

 • महाराष्ट्राने कर्नाटकला हरवून 5वी राष्ट्रीय व्हीलचेअर रग्बी चॅम्पियनशिप 5th National Wheelchair Rugby Championship जिंकली आहे.

 • 62th Subroto Cup 2023, सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा ही भारतातील सर्वात जुनी राष्ट्रीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा असून ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत तीन ठिकाणी होणार आहे.
  • दिल्ली , गुरुग्रामआणि बंगलोर या तीन ठिकाणी होणार आहे.

 • दोन वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन सिमोना हालेप Simona Halep हिच्यावर डोपिंगसाठी टेनिसमधून 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
  • सिमोना हालेप रोमानिया  देशाची टेनिस खेळाडू आहे.

 • भारतीय बॅडमिंटनपटू किरण जॉर्ज Kiran George ने इंडोनेशिया मास्टर्स विजेतेपद मिळवले आहे.

Technology | तंत्रज्ञान

 • ITI लिमिटेड, या भारतातील एक प्रमुख दूरसंचार कंपनी आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ने
  • ‘SMAASH’ स्वतःचा ब्रँडेड लॅपटॉप आणि मायक्रो पीसी विकसित केला आहे.

 • नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने ‘OTG रिंग’ म्हणून ओळखली जाणारी कॉन्टॅक्टलेस पेमेंट वेअरेबल रिंग (अंगठी) सादर केली आहे.
  • हे नाविन्यपूर्ण उपकरण भारतीय फिनटेक स्टार्टअप LivQuik च्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे.
  • या अंगठीद्वारे कॉनटॅक्टलेस पेमेंट करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

Awards & Appointments

 • भारताच्या सिंधू गंगाधरन यांची नॅसकॉमच्या Nascomm उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • सिंधू गंगाधरन सध्या SAP लॅब्स इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत.

Obituaries News

 • प्रख्यात रुद्र वीणा प्रतिपादक, उस्ताद अली झाकी हैदर यांचे निधन

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. दुनिथ वेल्लालागे एकदिवशीय क्रिकेट मध्ये ५ बळी घेणारा कोणत्या देशाचा सर्वात युवा गोलंदाज ठरला आहे?
 2. आशिया चसक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणी केला आहे?
 3. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे २०२२-२३ चे लिंग गुणोत्तर किती आहे?
 4. संत दादा जे पी वासवानी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले?
 5. भारताची समुद्र्यान मोहीम कोणत्या वर्षी सुरु होणार आहे?
 6. आशियाई महिला अजिंक्यपद हॉकी स्पर्धा २०२३ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
 7. देशातील कोणते विमानतळ आंबा निर्यातीचे प्रमुख केंद्र ठरले आहे?
 8. भुमध्य समुद्रातील डॅनियल वादळामुळे कोणत्या देशात जलप्रलय आला आहे?
 9. जागतिक कापूस उत्पादनात भारताचा वाटा किती टक्के आहे?
 10. खालीलपैकी कोणता क्रिकेटपटू ऑगस्ट महिन्याचा ICC प्लेयर ऑफ द मंथ ठरला आहे?
 11. अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
 12. सीमा रस्ते संघटनेकडून (BRO) उभरण्यात आलेल्या किती ९० पायाभूत सुविधा प्रकल्पाचे लोकार्पण कोणाचे हस्ते झाले?
 13. देशाचा ऑगस्ट महिन्यातील अन्नधान्य महागाई दर किती टक्के नोंदविला गेला आहे?
 14. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातला व्यापार ५२ अब्ज डॉलरवरून किती वर नेण्याचा भरताचा उद्देश आहे?
 15. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी गावच्या साड्यावर असलेल्या कातळशिल्पाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हूणन घोषित केले आहे?
 16. महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळामध्ये कोणता दिवस आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात येत आहे?
 17. महाराष्ट्र राज्यात २०२२-२३ मध्ये किती लाख गाठीचे कापूस उत्पादन झाले?
 18. नुकतेच निधन झालेले उस्ताद अली झाकी हैदर कोणत्या संगीत वाद्याशी संबंधित आहेत ?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे प्रश्न क्र.उत्तरे
1श्रीलंका10बाबर आझम
2रोहित शर्मा11सहावा
3९३२ 12राजनाथ सिंह
4रमेश बैस13 ९.९४%
5 २०२६14१०० अब्ज डॉलर
6झारखंड15 रत्नागिरी
7मुंबई16१० सप्टेंबर
8लिबिया17८०.२५
9२५%18रुद्र वीणा

MPSC Daily Current Affairs in Marathi 13 September 2023


Quiz आणि इतर घडामोडी

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz !
11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz !
10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz ! 10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz